Back
कोल्हापुर महापालिका चुनाव: महायुति में सीट बंटवारे पर घमासान, आज फिर मीटिंग
PNPratap Naik1
Dec 29, 2025 03:05:20
Kolhapur, Maharashtra
Kop Mahayuti Gondhal
KoA Feed: File
Kolhapur महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपात मोठा गोंधळ दिसून येत आहे. रविवारी दिवसभर महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठका झाले, पण अजूनही पाच ते सात जागांवर एकमत झालेला नाही. त्यामुळे सकाळी पुन्हा बैठक घेऊन जागांचा घोळ संपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वीस जागांवर ठाम आहे, मात्र भाजप और शिवसेना तांना 11 ते 15 जागा देण्यासाठी तयारी दर्शवत आहे. तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण जागांपैकी सर्वसाधारण गटाच्या जागा जास्त मिळाव्यासाठी शिवसेना आक्रोश आहे. पण याला भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार विरोध केला आहे. गेल्या आठ दिवसापासून महायुती मध्ये जागा वाटपासाठी अनेक वेळा बैठक झाली, पण जागांचा घोळ मात्र संपलेला नाही. त्यामुळे किमान आज तरी हा घोळ मिळतो का हे पान महत्त्वाचा आहे. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 29, 2025 04:45:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 29, 2025 04:30:300
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 04:30:190
Report
SNSWATI NAIK
FollowDec 29, 2025 04:20:360
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 29, 2025 04:18:230
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 04:16:470
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 29, 2025 04:04:570
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 04:03:410
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 29, 2025 04:03:170
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 29, 2025 04:03:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 04:02:430
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 03:50:590
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 29, 2025 03:46:040
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 03:45:200
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 03:45:090
Report