Back
सोलापुर में कांग्रेस के 70% उम्मीदवार बीजेपी को टिकट मांग रहे, राजनीति में नया मोड़
AAABHISHEK ADEPPA
Dec 29, 2025 03:04:49
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : काँग्रेस मधील 70% उमेदवारांची भाजपाकडे तिकिटाची मागणी आहे - मंत्री जयकुमार गोरे
- शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया
- शिवसेनने 26 जागा मागितल्या और त्यावर लगेच निर्णय सांगा अशी मागणी केली
- त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटासोबत मैत्रीपूर्ण लढत होईल.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना शिंदे गटाला सोबत घेण्याच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या
- जो जागावाटपाचा प्रस्ताव आहे तो वास्तवादी असावा अशी भूमिका आम्ही शिवसेनेकडे मांडली होती.
- सुरुवातीला त्यांचा प्रस्ताव 52, 42, 21 आणि नंतर 26 असा आला होता.
- भाजपची सोलापूर मधील ताकद जास्त आहे त्यामुळे त्याबाबत चर्चा करू असे सांगितले.
- मात्र त्यांची भूमिका एका दिवसात सांगा, आजच सांगा, आता सांगा अशी होती.
- काल आम्हाला 26 जागा हव्यात असा निरोप त्यांनी रात्री उशिरा दिला.
- त्यामुळे आता भाजप आता मैत्रीपूर्ण लढत करेल.
- जी परिस्थिती समोर येईल त्याला भाजप सामोरे जाणार आहोत.
*- ऑन काँग्रेस यादी :-*
- काँग्रेस मधील 70% उमेदवारांची आमच्याकडे तिकिटाची मागणी आहे.
- आपले उमेदवार इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्यांनी उमेदवार यादी जाहीर केली असावी.
- मात्र अर्ज माघार घ्यायच्या दिवसापर्यंत ती यादी तशीच राहील यासाठी शुभेच्छा.
Byte : जयकुमार गोरे (पालकमंत्री )
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 29, 2025 04:45:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 29, 2025 04:30:300
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 04:30:190
Report
SNSWATI NAIK
FollowDec 29, 2025 04:20:360
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 29, 2025 04:18:230
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 04:16:470
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 29, 2025 04:04:570
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 04:03:410
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 29, 2025 04:03:170
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 29, 2025 04:03:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 04:02:430
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 03:50:590
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 29, 2025 03:46:040
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 03:45:200
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 03:45:090
Report