Back
ईश्वरपूर में महायुती उम्मीदवार के घर के सामने करणी-भानामती का रहस्य उजागर
SMSarfaraj Musa
Dec 06, 2025 08:19:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - ईश्वरपूर मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोर करणी-भानामतीचा प्रकार.
अँकर - सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये निवडणुकीनंतर करणी भानामतीचा प्रकार समोर आला आहे.महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोर हा करणीचा प्रकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका कागदात काळी बाहुली आणि करणीचे साहित्य गुंडाळून रात्रीच्या दरम्यान टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून कपिल ओसवाल व मन्सूर मोमीन हे उमेदवार असून ते राहत असलेल्या सावकार मशीद परिसरामध्ये त्यांच्या घरासमोर हा प्रकार घडला आहे.या घटनेनंतर ईश्वरपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून निवडणुकीतून हा प्रकार झाल्याची चर्चा सध्या सुरू असून विरोधी उमेदवारांकडून हा प्रकार करण्याचा आल्याचा आरोप महायुतीच्या उमेदवारांकडून करण्यात येतोय,ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये सदरच्या घटनेची नोंद झाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowDec 06, 2025 10:00:230
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 06, 2025 09:46:280
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 06, 2025 09:39:0146
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 09:36:4039
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 09:30:1937
Report
KJKunal Jamdade
FollowDec 06, 2025 09:16:0456
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 09:02:5061
Report
UPUmesh Parab
FollowDec 06, 2025 09:02:3593
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 06, 2025 08:46:04111
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 06, 2025 08:15:19134
Report
SNSWATI NAIK
FollowDec 06, 2025 08:10:22122
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 08:07:47177
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 06, 2025 08:07:12132
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 06, 2025 07:54:3170
Report