Back
सांगली में एलपीजी गैस की तूट से रिक्शाचालकों की कतारें, कीमतें बढ़ीं
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 10:49:51
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
अँकर - एलपीजी गॅस भरण्यासाठी सांगलीत सध्या रिक्षा चालकांची गेल्या तीन दिवसांपासून झुंबड उडाली आहे. तासन-तास थांबून रिक्षा चालकांना एलपीजी गॅस भरावा लागतोय गॅस पंप वर आता जवळपास रिक्षांच्या दोन दोन किलोमीटर अंतरापर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र सांगलीत पाहायला मिळते, मात्र इंधन टंचाई नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सांगलीत वाहनांच्या एलपीजी गॅसचा तुटवडा! सांगली मिरजेतील तीन पैकी एकच एलपीजी गॅस पंप चालू. एलपीजी गॅस दारात देखील झाली आहे 25 रुपयांची वाढ; तरीही गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांच्या दोन किलोमीटर पर्यंत लांबच्या लांब रांगा. पाच ते सहा तासांनंतर गॅस भरण्याचा येतोय नंबर. व्ही लोग - एखादी देशातल्या युद्ध स्थितीमुळे देशातल्या गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय अगदी याच्यात झळा आता सांगलीतल्या रिक्षाचालकांना देखील बसत आहेत. वाहनांमध्ये भरला जाणारा एलपीजी गॅसचा तुटवडा होत असल्याने रिक्षाचालक हैराण झालेत. तासनतास थांबून रिक्षामध्ये गॅस भरण्याची वेळ आली आहे गॅसचा तुटवडा होत असल्याने ती परिस्थिती निर्माण झाल्याचा भिक्षाचालकांकडून सांगण्यात येत आहे. बाईट - मेहबुब मुलाणी - रिक्षाचालक, सांगली. व्ही लोग - उदय कोळी - रिक्षाचालक, सांगली. गेल्या तीन दिवसांपूर्वी अर्धा किलोमीटर इतक्याच रिक्षाच्या रांगा होत्या, मात्र आता या रिक्षाच्या रांगा तब्बल दोन किलोमीटर इतक्या लांब लागल्या आहेत. पण तरीदेखील तासं-तास थांबून रिक्षाचालक गॅस भरून घेत आहेत. बाईट - अमीन मुल्ला - रिक्षाचालक, सांगली. बाईट - अल्ताफ शेख - रिक्षाचालक, सांगली. व्ही लोग - गॅस तुटवड्याचा परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होत आहे तितकच नव्हे तर गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे 55 रुपये असणारा एलपीजी गॅस आता 80 रुपये इतक्या दराने विक्री चालू आहे, डबल 25 रुपयांची वाढ युद्धाच्या परिस्थितीमुळे झाल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे त्या एलपीजी गॅस तुटवडा आणि दरवाढीचा फटका रिक्षा चालकांना बसत आहे. व्ही लोग - दरम्यान जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा नसून पुरेसा इंधनसाठा आहे. हा पुरवठा सुरळीतपणे ठेवण्यासाठी कंपन्यांचे अधिकारी व प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून पुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलय. बाईट - अशोक काकडे - जिल्हाधिकारी - सांगली. व्ही लोग - आखाती देशाच्या युद्धाचा फटका, थेट सांगलीच्या रिक्षा चालकांना बसलाय, रिक्षा चालकांना एलपीजी गॅस भरण्यासाठी दमछाक करण्याबरोबर आर्थिक ताण देखील सोसावा लागतोय त्यामुळे गॅस तुटवड्याचा परिणाम व्यवसायावर सध्या तरी झाल्याचं चित्र पाहायला मिळतय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 12:16:50109
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:15:3916
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:07:52159
Report
ABATISH BHOIR
FollowMar 14, 2026 12:01:31103
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 12:00:29155
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 11:45:2437
Report
UJUmesh Jadhav
FollowMar 14, 2026 11:32:02156
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 14, 2026 11:07:55160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 11:07:1376
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 11:05:20109
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 10:46:1073
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 14, 2026 10:34:04134
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 10:24:38200
Report
AKAMAR KANE
FollowMar 14, 2026 10:04:47110
Report