Back
चाकण में प्याज के भाव गिरे, निर्यात बाधित से किसान परेशान
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 11:45:24
Shirur, Maharashtra
अमेरिका, इस्रायल और इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता स्थानिक बाजारपेठांपर्यंत उमटू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकण परिसरालाही या परिस्थितीची झळ बसू लागल्याचे चित्र आहे. युद्धामुळे आखाती देशांतील वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण झाल्याने कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे रोजच्या 50 हजार पिशव्यांची आवक बाजार समिती मध्ये असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे भाव गडगडले आहे. सध्या बाजारात शेतातील काढलेला लाल कांदा मोठ्या प्रमाणात आला आहे मात्र निर्यात होत नसल्याने स्थानिक बाजारात मागणी घटल्याने भाव कमी झाले असल्याने शेतकरी चिंतेत वाढ झाली आहे. 10 ते 12 रुपये किलो बाजारभाव आल्याने शेतकऱ्याचा खर्चही यामध्ये भागत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 14, 2026 13:00:400
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 14, 2026 12:47:3862
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 12:35:0094
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 12:16:50203
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:15:39114
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:07:52159
Report
ABATISH BHOIR
FollowMar 14, 2026 12:01:31169
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 12:00:29156
Report
UJUmesh Jadhav
FollowMar 14, 2026 11:32:02156
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 14, 2026 11:07:55160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 11:07:13101
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 11:05:20122
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 10:49:51143
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 10:46:1073
Report