Back
वडिये रायबाग में मतदाताओं को साड़ियाँ बांटने का आरोप भाजपा उमेदवार पर
SMSarfaraj Musa
Feb 06, 2026 01:30:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील मौजे वडिये रायबाग येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान साडया वाटपचा प्रकार समोर आला आहे. भाजपा उमेदवाराकडून महिला मतदारांना साड्या वाटप करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. एका चारचाकी वाहनातून मतदारांना घरोघरी साड्या वाटप सुरू असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली, त्यानंतर कार्यकर्त्यांनी गाडी अडवून तपासली असता, त्यामध्ये शेकडो साड्या आणि उमेदवारांचे पत्रक आढळून आले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाडीला घेराव घालत साड्या वाटप करणारयांना पकडले.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, निवडणूक आयोग व पोलिसांना घटनास्थळी दाखल होत,चार चाकी गाडी साड्या आणि प्रचाराचे पत्र ताब्यात घेतले आहे,तर निवडणूकीसाठी भाजपा उमेदवाराकडून साड्या बरोबर प्रचार पत्रक वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 06, 2026 03:17:210
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 06, 2026 03:16:490
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 06, 2026 02:47:420
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 02:46:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:46:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 02:45:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:45:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 02:32:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:32:070
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:30:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:30:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:17:530
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 02:17:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 02:16:490
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 02:16:140
Report