Back
योगेश कदम बोले—दोषी पर कड़ाई, मतदाता सूची सुधार की मांग स्पष्ट
PPPRANAV POLEKAR
Oct 16, 2025 08:15:26
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी- गृहराज्यमंत्री योगेश कदम
On भाजप
भाजपच्या बैठकीत कोण काय बोललं त्याच्याशी माझा काही संबंध नाही
त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टीत मी बोलणं उचित ठरत नाही
त्यांनी काय बोलावं हा त्यांचा पक्षांतर्गत विषय
त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं योग्य नाही
On कोकरे विनयभंग प्रकरण
याबाबत Sp शी बोलणं झालं आहे
जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल
कोणतीही हगगय केली जाणार नाही
चौकशी दरम्यान कोणाचाही हस्तक्षेप नको, चौकशी देखील पारदर्शक झाली पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत
कडक कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत..
धार्मिक बाबींची जोडलेल्या व्यक्तींकडून हे कृत्य अशोभनीय आहे
कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल
On विरोधक निवडणूक आयोग
मतदार यादी मधील चुका सुधारणा हे विरोधकांना अपेक्षित असेल तर आमची ही मागणी तीच आहे
यात काही गैर नाही
निवडणूक आयोगाने मतदार याद्या तपासून दुरुस्ती कराव्यात, आमचीही ती मागणी आहे
बोगस मतदान होणं हे ईव्हीएम च्या काळात मला शक्य वाटत नाही
मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीची मागणी यात काही गैर नाही
On मैत्रीपूर्ण लढती
सर्वच ठिकाणी महायुती जुळून येईल असं काही नाही
स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात
जिथे शक्य असेल तिथे नक्कीच युती करण्यात येईल
जिथे युती होणार नाही तिथे मित्र पक्षांना दुखावणारी वक्तव्य होणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी
On संजय केळकर महापौर वक्तव्य
ठाण्याचा महापौर कोण व्हावा हे जनता ठरवेल,
महाराष्ट्र मध्ये शिवसेनेची पहिली महानगरपालिका ठाण्याची आली होती
ठाण्याच्या विकासासाठी शिंदे साहेबांनी दिवस रात्र एक केला आहे
आपलं म्हणणं जाहीरपणे न मांडता वरिष्ठांकडे मांडावं, म्हणजे वादविवाद होणार नाहीत
काही लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे
योगेश कदम यांचा आमदार केळकर याना टोला
On निलेश घायवळ
कोणत्याही गुंडांना पाठीशी घातले जाणार नाही
कायदेशीर कडक कारवाई प्रत्येकावरती केली जाईल
या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही
कोणाचाही राजकीय हस्तक्षेप असणार नाही
ज्या ज्या गोष्टी आढळतील त्यावर कारवाई होईल
On नाशिक गुंड रिल्स
नाशिकचं वातावरण सुधारण्याकरता जे आवश्यक आहे त्या करण्याच्या सूचना निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत
On आनंदाचा शिधा
सगळ्याच योजना कायमस्वरूपी सुरू नसतात
याबाबत अजितदादांनी स्पष्ट केलं आहे
सरकार चालवत असताना तिघेही एकत्रित निर्णय घेत असतात
On कदम टार्गेट
मला काहीही फरक पडत नाही
विरोधकांच्या टीकेला मी महत्व देत नाही
शेवटी मी रामदास भाईंचा मुलगा आहे
कोण काय करतंय, कोणासाठी करतंय हे मला माहिती आहे
On मंत्री पद
राज्यमंत्री आहेत त्यांना वाटत असतं मंत्री व्हावं
प्रत्येकाच्या आशा आकांशा असतात, त्यात गैर काही नाही
आमचं जे काम सुरू आहे ते अतिशय सुरळीत सुरू आहे
On मुंबई बँक
हाणामारी संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 16, 2025 14:32:280
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 14:32:180
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 14:17:072
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 13:57:361
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 16, 2025 13:56:421
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 16, 2025 13:56:254
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 16, 2025 13:36:531
Report
ABATISH BHOIR
FollowOct 16, 2025 13:36:283
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 16, 2025 13:17:062
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 16, 2025 13:16:522
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 13:16:352
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 16, 2025 13:04:264
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 16, 2025 13:04:161
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 16, 2025 12:46:002
Report
AKAMAR KANE
FollowOct 16, 2025 12:45:491
Report