Back
कल मंडणगड में भूषण गवई समेत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आ रहे हैं
PPPRANAV POLEKAR
Oct 11, 2025 09:05:50
Ratnagiri, Maharashtra
मंडणगडमध्ये उद्या भूषण गवई, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या येणार आहेत
कबूतर खाण्याच्या बाबतीत मी विधानसभेत उत्तर दिले... कबूतर खाणे बंदच करावे अशी भूमिका शासनाने घेतली नाही... त्याची पर्यायी व्यवस्था करावी असे उत्तर मी विधानसभेत दिले... कुणी गैरसमज करून घेऊ नये आणि निवडणुका आल्या म्हणून गैरसमज पसरवू नये.. प्रत्येकाला पक्ष काढण्याचा अधिकार... कोणाला निवडणुका लढवायचा असेल तर हा लोकशाहीचा भाग... कबुतराच्या बाबतीत नाहक गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये
संग्राम जगताप यांच्याबाबत अजितदादा यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे...
संजय शिरसाट यांचे भाषण ऐकतो आणि मग त्यांच्याशी बोलतो...
कार्यकर्त्यांच्या बैठकीतून तुम्हाला कसे कळत हा आम्हाला प्रश्न.. शिंदे साहेबांची भूमिका महायुतीची आहे... तीच भूमिका देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांची असावी...
लोकसभेला आपलं काही जमलं नाही विधानसभेला आपलं काही जमलं नाही.... आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही जमते का... हे पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न - सामंत
सगळे प्रयोग लोकसभा आणि विधानसभेच्या अगोदर झालेले आहेत.. फेक नरटिव्ह सेट केले गेले... याला काहीही यश येणार नाही.... पंचायत समिती ते महानगरपालिका मध्ये महायुतीची सत्ता येणार
कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी आम्ही स्वबळाची भाषा करत असतो... पण तिघे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतील
16 तारीखला एकनाथ शिंदे कोकणातील आढावा बैठक घेतील... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत ही बैठक असेल... सर्व बैठका महायुतीला ताकद देण्यासाठी
बीएमसी निवडणुकीमध्ये 12000 पैकी केवळ 2000 मतते घेतली.. ते काय आमचा बँड वाजवणार... ठाकरे ब्रँड एकत्र येणार याबाबत उत्तर उत्तर
हेच ubt चे हिंदुत्व... इम्तियाज जरील पाठिंबा देतात हेच त्यांचा हिंदुत्व - सामंत
मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांच्या बाबतीत उत्तर दिलेले आहे... त्यामुळे मी आता बोलणे योग्य नाही... योगेश कदम चांगल्या पद्धतीने काम करत आहेत - सामंत
योगेश कदम यांना भविष्यात चांगली संधी मिळू नये... म्हणून त्यांचे हितचिंतक असे प्रयत्न करत आहेत - सामंत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowOct 12, 2025 08:19:240
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 08:15:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 12, 2025 08:04:390
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:52:310
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:48:140
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:47:580
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 12, 2025 07:47:450
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:35:050
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 07:05:230
Report
MAMILIND ANDE
FollowOct 12, 2025 07:05:090
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 12, 2025 07:00:240
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 06:48:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 12, 2025 06:31:110
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 12, 2025 05:17:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 12, 2025 05:02:090
Report