Back
संजय राऊत आणि अजित पवार पर आरोपों के बीच चुनावी घोटाले चर्चा गरम
APAMOL PEDNEKAR
Oct 12, 2025 06:31:11
Mumbai, Maharashtra
संजय राऊत On संजय राऊत ट्विट हे विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ नाही आहे विरोधी पक्षाचे सिस्टमंडळ राज्य आयोग निवडणूक आयोग राज्यपाल यांना भेटून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला हे सर्वपक्षीय शिष्ट मंडळ आहे कारण निवडणूक आयोग व त्या प्रक्रियेबद्दल सर्वांना काही ना काही आक्षेप आहेत बीजेपीच्या मतदार संघात किती घोटाळे झाले आहेत या संदर्भात काही संशय त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री यांना आव्हान केले आहे की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून न येता तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुमचे इतर दोन सहकारी यांना या सर्व पक्षीय शिष्ट मंडळात सहभागी व्हा असे आवाहन केले निवडणूक आयोगाच्या चर्चेत तुम्ही सहभागी व्हा ही आमची स्पष्ट भूमिका आहे सर्वपक्षीय शिष्ट मंडळातील बैठकीत सहभागी व्हावे On अजित पवार बैठक मी जाईल असे वाटते अजित पवार यांनी बारामती मध्ये घोटाळेच केले आहेत निवडणुका जिंकण्यासाठी रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले बँका कशा उघड्या ठेवल्या त्यांच्या लोकांनी साठ लाख मतदान लोकसभा विधानसभेत वाढले हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेत अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी झाले पाहिजे या चर्चेत जर ते सहभागी झाले तर संविधान लोकशाही अधिक बळकट होईल अजित पवार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी ते त्यात सहभागी होत नाहीत On निवडणूक घोटाळा राहुल गांधी यांनी मतांचा अधिकार आणि ओठ चोरी हा विषय लोकांच्या घरोघरी पोहोचवला आहे भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सत्तेतील पक्ष हे वेगळ्या पद्धतीने काही घोटाळा करू शकतील का त्या संदर्भात आमचाही अभ्यास सुरू आहे कारण हे घोटाळ्या शिवाय जिंकू शकत नाही निवडणुका या निष्पक्ष व्हाव्या ही आमची भूमिका आहे On जैन समाज कबुतर खाना हे कोण ठरवणार यांच्या ठरवण्यावरती काय असतं कबूतर खाण्याचं संदर्भात भारतीय संविधानामध्ये असं काही म्हटले आहे का काबुतर खाणे व्हायलाच पाहिजे आणि कबूतर खाणे व्हायलाच पाहिजे कबूतर खाणे हटवणे लोकांच्या आरोग्याला त्रास होणाऱ्या गोष्टी आहेत लोकांना अडचणीत आणणाऱ्या लोकांची प्रकृती बिघडवणाऱ्या आजार निर्माण करू शकणाऱ्या मरीन लाईन्सला एक लाइन्स क्लब निर्माण झाला आहे लोढांचा जिमखाना आपल्याला माहिती असेल ग्रँड मेडिकल जिमखाना होता तो जैन समाजाने घेतला त्याच्या मैदानात कबूतर खाना करावा 100% करावा आम्ही तिकडे दाणे घालायला येऊ कबुतरांना आम्ही सुद्धा मानवतावादी आहोत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याच्यासारखा भूतदयावधी नेता नव्हता उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये तुम्ही भेदाभेद करू नका उद्धव ठाकरे साहेब त्याच पक्षाचे प्रमुख आहेत जो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आणि आनंदी दिघे त्या पक्षाचे जिल्हाप्रमुख ठाण्याचे On हा मोर्चा हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा कूकिरडा करून ठेवला आहे या सरकारने त्याच्याविरुद्ध हा मोर्चा आहे आणि त्याच्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल हे जे निर्णय आता हळूहळू होत आहेत काल जो मोर्चा काढला सरकारला उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलेला त्यानंतर हे पाऊले पडत आहेत On देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा इथे काय राजकीय उलटापालथ काय होणार नोव्हेंबर महिन्यात होणार उलटा पालथ आम्हाला अपेक्षा आहे की देशाचे सर्वोच्च न्यायालय विरुद्ध जो खटला सुरू आहे त्या खटल्यातून त्या खटलातून आम्ही अपेक्षा अजूनही करत आहोत आम्हाला न्यायदेवता न्याय देईल आणि तो जर न्याय मिळाला तर आणखीन उलटा पालथ होईल दिल्लीमध्ये उलटा पालथ करण्यात की क्षमता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही ती पूर्वी होती On बावनकुळे विधान ज्याने शेतकऱ्यांच्या कर्ज माफ केलं एका झटक्यात ज्याने करोना आणि कोविड काळात या महाराष्ट्राला जीवदान दिलं त्यांना हदबल मुख्यमंत्री म्हणणं म्हणजे स्वतः किती लाचार हा ते दाखवत आहेत तुमचाला मंत्रिमंडळात का घेतल्या तुमची हतबलता काय आहे ते आधी सांगा हे भ्रष्ट मार्गाने आले घटनाबाह्य मार्ग न्यायालय त्या सरकारमध्ये सामील असलेल्या कोणत्याही लोकांना उद्धव ठाकरे यांच्या सरकार टीका करण्याच्या अधिकार नाही On एकनाथ शिंदे विधान किती वेळा बोलणार गेल्या अडीच वर्षात उद्धवजींनी एवढे आंदोलन केले आहे त्यांचे डोळे फुटले आहेत का कानाचे पडदे पडले आहेत जे बोलत आहे ते बहुतेक यांच्या डोळे फुटले आहेत अमित शहा यांच्या कंपनीतले नोकर आहेत यांची बेनामी कंपनी आहे त्या कंपनीतल्या लाचार नोकर आहेत कालचा हंबर्डा मोर्चा यांनी पाहिला असता तर त्यांना कळलं असतं शिवसेना हा या महाराष्ट्रातला सर्वात पहिला क्रमांकाचा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे त्याची तुम्हाला भीती वाटते त्या भीती पोटी कुठेही वक्तव्य आहे नरेंद्र मोदी यांनी यापासून धडा घ्यायला पाहिजे काय असतं पंतप्रधान आपला जीव धोक्यात असताना सुद्धा त्यांनी अतिरेकांच्या विरुद्ध लढाई केली आपला जीव आपला प्राण धोक्यात आहे तरीसुद्धा त्यांनी अतिरेक्यांच्या जागा वरती हल्ले केले रणगाडे बसवले त्याच्यामध्ये देशाच्या दोन प्रमुख नेत्यांना प्राण गमवावे लागले एक देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिराजी आणि जनरल अरुण कुमार वैद्य पण त्याने परवा न करता नरेंद्र मोदी यांनी हा इतिहास वाचला तर कदाचित त्यांच्याबद्दल शौर्य जागेत ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर मधून प्रेसिडेंट ट्रम्प दबावाखाली माघार घेतली याचा अभ्यास चिदंबरम यांना करावा लागेल ते वकील जरूर आहेत पण काही गोष्टी त्यांच्याकडून ते वक्तव्य आहेत ते बहुतेक भारतीय जनता पक्षाचे वक्तव्य आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 12, 2025 11:01:180
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 11:00:310
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 12, 2025 10:50:490
Report
SKSantosh Kumar
FollowOct 12, 2025 10:50:140
Report
RVRajat Vohra
FollowOct 12, 2025 10:49:562
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 12, 2025 10:49:160
Report
PNPratap Naik1
FollowOct 12, 2025 10:28:061
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 12, 2025 10:27:000
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 12, 2025 10:22:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 12, 2025 10:19:532
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 12, 2025 10:17:550
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 12, 2025 10:17:430
Report
PNPratap Naik1
FollowOct 12, 2025 10:03:520
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 12, 2025 09:51:050
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 12, 2025 09:50:530
Report