Back
मांडणगड़ न्यायालय के उद्घाटन पर मुख्यमंत्री ने कहा—न्याय व्यवस्था में सुधार जारी रहेगा
PPPRANAV POLEKAR
Oct 12, 2025 08:15:55
Ratnagiri, Maharashtra
मंडणगडच्या न्यायालयाचे उद्घाटन होणे हे अत्यंत आनंदाची बाब : मुख्यमंत्री
केवळ दोन वर्षात अतिशय सुंदर इमारत उभी झाली....
भूमिपूजनाला आलो तेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो आणि गवई न्यायाधीश होते..
आज ते सरन्यायाधीश आहेत आणि मी मुख्यमंत्री
आम्ही आलटून पालटून मुख्यमंत्री असतो....
मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं मी आणि शिंदे साहेब आलटून- पालटून असतो... त्यात काही नवल नाही
प्रॅक्टिस करत नसलो तरीही मी वकील..त्यामुळे न्यायालयाच्या बाबतीत महत्व देतो.
न्यायालयाच्या कामाचे शंभर टक्के क्रेडिट गवई साहेबांचे...त्यांनी लक्ष ठेवलं
कोकणी माणूस शांत...पण न्यायालयात गेला की ऐकत नाही.
व्यवस्थेमधला गॅप भरून काढण्याचे काम भूषण गवई यांनी वेगाने केले
नवीन कायदे आलेत त्यामुळे लोकांना वेळेत न्याय मिळाला पाहिजे...
संविधानेने जे विचार दिलेत ते व्यवस्थेच्या माध्यमातून पोहचवणे ही आपली जबाबदारी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 07, 2025 07:02:5690
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 07:02:3621
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 07, 2025 07:02:15116
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 07, 2025 06:31:35153
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:31:12111
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:16:2293
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:15:36137
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 07, 2025 06:01:09198
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 07, 2025 05:32:13126
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 07, 2025 05:04:13116
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 05:03:59107
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 07, 2025 05:02:55117
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 04:46:31147
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 04:31:16124
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 04:18:34191
Report