Back
कलाम के जन्मदिन पर धामणसे में 50 साल पुरानी पुस्तकालय ग्रामीण छात्रों को प्रेरणा
PPPRANAV POLEKAR
Oct 15, 2025 03:54:39
Ratnagiri, Maharashtra
Anchor - मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. आजचा हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. आजच्या दिवसानिमित्त कोकणातली ही बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या धामणसे गावामध्ये वाचन संस्कृती जपावी आणि वाढावी यासाठी ग्रंथालय चालवले जातेय. या ग्रंथालयाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागात असलेल्या ग्रंथालयामध्ये तब्बल 21 हजारहुन जास्त पुस्तक आहेत. कवितासंग्रह, कथा आणि कादंबऱ्या तसेच विविध ग्रंथ यासह स्पर्धा परीक्षांसाठी लागणारि पुस्तके देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होतोय. तंत्रज्ञानाच्या या जमान्यामध्ये वाचन संस्कृती जपावी आणि ती वाढावी यासाठी प्रयत्न देखील केला जातोय. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.
लोकेशन - धामणसे, रत्नागिरी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowOct 15, 2025 11:59:041
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 15, 2025 11:55:220
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 15, 2025 11:38:592
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 15, 2025 11:31:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 15, 2025 11:30:590
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 15, 2025 10:49:075
Report
AKAMAR KANE
FollowOct 15, 2025 10:48:047
Report
PNPratap Naik1
FollowOct 15, 2025 10:45:363
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 15, 2025 10:08:313
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 15, 2025 10:06:475
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 15, 2025 10:04:056
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 15, 2025 09:50:267
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 15, 2025 09:35:053
Report
KPKAILAS PURI
FollowOct 15, 2025 09:33:356
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 15, 2025 08:53:5412
Report