Back
संग्राम जगताप को नोटिस: अजित पवार से मुलाकात के बाद राजनीति गरम
LBLAILESH BARGAJE
Oct 15, 2025 11:55:22
Pune, Maharashtra
संग्राम जगताप यांना नोटीस पाठवण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट झाली. या बैठकीत पक्षाची भूमिका आणि धोरण प्रत्यक्षात आणण्याबाबत चर्चा झाली. हिंदुत्व बाबत बोलताना सांगितले की हिंदुत्व कोणत्याही समाजाबद्दल द्वेष नाही, ती एक संस्कृती आहे. दीपावली सण हिंदू सण असला तरी सर्व समाजाचे लोक फटाके उडवतात, संक्रांति मध्ये सर्व समाज पतंग उडवतात; आम्ही कधीही कुठेही द्वेष बोललो नाही. आम्हाला कोणत्याही समाजाचा द्वेष नाही; मात्र ज्यांचे त्रास देणाऱ्या लोकांवर बोलण्याचा प्रयत्न करतो. बाजारातील खरेदीबाबत काही पत्रके वाटल्या जातात, परंतु त्या सर्वच समाजातील लोकांकडून असतात. पोलिसांनाही माहिती आहे, आम्ही कोणाचा द्वेष करत नाही.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 07:32:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 10, 2025 07:32:070
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 07:15:501
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 07:03:253
Report
KPKAILAS PURI
FollowNov 10, 2025 06:48:475
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 06:38:006
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 10, 2025 06:02:3911
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 10, 2025 05:52:1011
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 05:51:5410
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 10, 2025 05:51:415
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 05:51:266
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 10, 2025 05:46:3510
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 10, 2025 05:46:1810
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 10, 2025 05:32:408
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 05:31:46Jalna, Maharashtra:जालना : जालन्यात आज ओबीसी,भटके विमुक्तांचा मोर्चा
ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी मोर्चा
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
वाक थ्रू
10
Report