Back
शिंदे के आदेश पर महायुती की तैयारी: सीट बंटवारे और जनता का समर्थन
HCHEMANT CHAPUDE
Oct 11, 2025 10:24:11
Khed, Maharashtra
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी आदेश दिले आहे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जायचे आहे
- तशी तयारी आम्हीं करत आहोत
- जागा वाटप करताना कोणती जागा मिळते म्हणून प्रत्येक जागेची आम्ही तयारी करत आहे
- महायुती च्या माध्यमातून निवडणुकिला सामोरे जाणार आहे ,ते जे आदेश देतील त्या आदेशाचे पालन केले जाईल
- मी तत्काळ माहिती घेतो , पण काही त्रुटी असतील तर त्या तात्काळ पूर्ण करू
- लोकशाही मध्ये प्रत्येक नागरिकाला प्रत्येक पक्षाला कोणाला भेटायचे ते त्यांचे अधिकार आहे
- महायुतीची इतकी शक्ती आहे की सगळ्यांना एकत्र यावे लागतेय
- हे सगळे एकत्र जरी आले तरी जनता भगव्या झेंड्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही
- महायुतीच्या माध्यमातून केलेली कामे या आधारावर जनता महायुतीला देतेल आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थावर महायुतीचे सरकार येईल
- ते का बोलले ,त्यापूर्वी तिकडे कोणीतरी येऊन कोणीतर गेले त्यांच्याविषयी कोण काय बोलले ते आपण पाहिले पाहीजे
- शिक्षक ठेकदार
- त्यांची चौकशी केली जाईल त्यांच्यावर कारवाई करू
- महायुतीच्या सरकारने कोणावरही अन्याय होणार नाही या पद्धतीची भूमिका स्वीकारली आहे
- तशीच अंमलबजावणी केली जाते
-
- प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowOct 12, 2025 08:19:240
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 08:15:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 12, 2025 08:04:390
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:52:310
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:48:140
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:47:580
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 12, 2025 07:47:450
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:35:050
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 07:05:230
Report
MAMILIND ANDE
FollowOct 12, 2025 07:05:090
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 12, 2025 07:00:240
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 06:48:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 12, 2025 06:31:110
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 12, 2025 05:17:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 12, 2025 05:02:090
Report