Back
सामंत के अनुसार नगर परिषद चुनाव में फॉर्म वापस लेने से स्थिति स्पष्ट होगी
PPPRANAV POLEKAR
Nov 21, 2025 08:20:49
Ratnagiri, Maharashtra
अनेक जण आज उमेदवारी अर्ज मागे घेतील - सामंत
समज - गैरसमजूत झाल्याने काही फॉर्म भरले गेले - सामंत
फॉर्म मागे घेतल्यामुळे अनेक नगरसेवक बिनविरोध - सामंत
आणखीन देखील काही जण फॉर्म मागे घेतील - सामंत
नगराध्यक्ष फार मोठ्या मताधिक्याने जिंकणार - सामंत
बंडखोरी मागे घेण्याबाबतचे यश आले ते मी तुम्हाला सांगतोय - सामंत
चिपळूण नगर परिषदेतील वस्तुस्थिती 3 नंतर कळेल - सामंत
रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग मध्ये युती तुटण्यास जबाबदार असं निलеш राणे बोले नाहीत... सिंधुदुर्गातील राजकारणातील संकेत वेगळे - सामंत
शेखर निकामी आणि आंधळा विश्वास कोणावर टाकला हे माहीत नाही... शेखर निकम माझे सहकारी - सामंत
मित्रा पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे.. नौपाडा मारहाणीवर सामंत यांचं उत्तर
दोन्ही बाजूंनी मानसन्मान मिळाला पाहिजे..आमची थोडीफार नाराजी होती ती आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगले - सामंत
मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून आम्हाला पुढे जायचं आहे..भाजपचा 100 जागा मिळण्याचा सर्व्हे यावरती सामंत यांचं उत्तर
मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजा शिष्टाचार वेगळा असतो.... एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजी दूर झाले नाही यावरती सामंत यांचे उत्तर
एकनाथ शिंदे एनडीए मधील तीन नंबरचे नेते - सामंत
जे टीका करतात ते सहाव्या सातव्या रांगेमध्ये बसतात... शिंदे साहेब हे अमित शहा आणि मोदी यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात - सामंत
मित्रपक्ष म्हणून सन्मान ठेवला पाहिजे... युतीमध्ये अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊ.. पार्थ पवार यांचे प्रकरण सुनील तटकरे यांनी बाहेर काढले.. असं थोरवे बोलले होते.. या प्रश्नाला सामंत यांचे उत्तर
मी काही भाजपमध्ये गेलो नाही..काहीजणांना पोटशुळ उठतो...मी माझ्या मर्यादा सोडल्या नाहीत... सुषमा अंधारे यांना गांभीर्याने घेता कामा नये - सामंत
पार्थ पवार प्रकरणांमध्ये चौकशी करा असं मुख्यमंत्री बोलले आहेत... त्यामुळे मी काहीही बोलणे उचित नाही - सामंत
Byte - उदय सामंत, उद्योगमंत्री
लोकेशन - रत्नागिरी
60
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 09:02:000
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 09:01:180
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 08:49:0043
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 08:40:3021
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 08:39:36105
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 08:35:41107
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 21, 2025 08:21:06115
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 21, 2025 08:09:30125
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 08:04:55119
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 21, 2025 08:04:0068
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 21, 2025 07:55:18156
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 07:50:29140
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 21, 2025 07:32:1287
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 07:19:30106
Report