Back
शिंदे-ठाकरे में तनातनी: नाराजी और आचार संहिता पर चर्चा
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 07:32:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर. मंत्री संजय शिरसाठ यांची पत्रकार परिषद. शिंदे नाराजी, उद्धव ठाकरे आरोप. गेल्या आठवड्यात काही मंत्री न गे्ल्याने महाराष्ट्रात जो वादळ निर्माण झाला होता त्यावर आता पडदा पडला आहे. काय केलं पाहिजे, काय नाही याची आचार सहिता ठरवावी असे होते. यात वाद आहे असे काही नाही. शिंदे यांनी पत्रकार परिषद मध्ये सर्व स्पष्ट केले आहे. शिंदे यांची भेट ही पूर्वनियोजित होती. मात्र काहीजण कविता करू लागले, काही ध्न्यांनी त्यावर बोलू लागले. उद्धव ठाकरे यांच्या अवस्था सध्या धृतराष्ट्र सारखी आहे. टोमणे मारण्याचा प्रयत्न करतात. कविता करण्याचा प्रयत्न करतात. शिंदे यांना भूमिका मांडायची असेल तर ते मिडिया समोर मांडतात. युतीत मिठाचा खडा पडेल असे बिलकुल नाही. ऑन नाराजी...नेत्यांची देहबोली. प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जात असतात. फ्लाईट मध्ये ते नेहमी वेगवेगळे जातात.. चुकून कोणी पाहिले नाही तर त्याच बाऊ करू नये. उद्धव ठाकरे यांनी आता वयोमानानुसार मोठे प्रगल्भ व्हावं... दुसऱ्याचा वास घेणे एवढ्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. टोमणे मारणे बंद करा.. पक्ष संपतो ते बघण्यापेक्षा टोमणे मारणे योग्य वाटत असेल तर लखलाभ. शिंदे यांचे मोदी आणि शाह सोबत चांगले सबंध आहे. दानवे वक्तव्य. त्याचा संबंध महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी जोडणे योग्य नाही. सर्वांशी संबंध चांगले आहे. भांड्याला भांडे लागते, घर म्हंटल्यावर भांडे लागते. घटस्फोट सारखी परिस्थिती नाही. ऑन पार्थ पवार एफ आय आर. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे, कुणालाही वाचवले जाणार नाही. भविष्यात जे काही कायदेशीर आहे. जे अडकतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑन शीतल तेजवानी vip चौकशी. vip ट्रीटमेंट का दिली याबाबत कल्पना नाही. तेथील अधिकारी याचा उत्तर देऊ शकतील. ऑन बांगर हिंगोली. तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होऊन आचार संहिता ठरली आहे. सर्वांना याची आचार साहित्याचे पालन करावे अशी सूचना सर्वांना दिली आहे. ऑन एकमेकांना चर्चा. इतका छोटा विषय ५० मिनिटांच्या भेटीत चालत नसतो... एवढ्या छोटा विषयावर चर्चा झाली की नाही. देशाच्या मीडियाचा माध्यमातून शहा पर्यंत ही बाब गेली असावी. ऑन बिनविरोध निवडणूक. छोट्या मोठ्या निवडणुकीत अनेक प्रतिनिधी बिनविरोध निवडून येत असतात. जे आरोप करताय त्यांच्याबाबत झालं नाही का, पवार साहेबांनी केले आहे, सगळ्यांनी केले आहे.... ऑन नगरसेवक पद लिलाव. मला कल्पना नाही, बोली लावून नगरसेवक असे पहिल्यांदा ऐकले. असे असेल तर राजकारणाला चांगले दिवस नाहीत ऑन आमदार अधिकारी उभे राहणे. लोकशाही मध्ये जो प्रक्रिया आहे त्यातील हा एक भाग आहे. हा प्रोटोकॉल आधीपासून आहे. काही अधिकारी स्वतःला मोठे समजता खुर्चीवरून उठत नाही. आचार सहित वगळता इतर वेळी लोकप्रतिनिधींचा सन्मान झालाच पाहिजे. ऑन लाडकी बहीण. असे प्रकार समोर आल्यानंतर सरकारने सांगितले होते, आपले नाव सरेंडर करून बाहेर पडा, अनेकजण बाहेरदेखील पडले होते. आता कारवाई करायची नाही... मात्र यावर गंभीर पाऊले उचलावी. ऑन मुंबई ट्रेन वाद तरुण मृत्यू. अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. भाषेचा वाद इथपर्यंत जाऊ नये. डॉक्टरांच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू होणे म्हणजे हा महाराष्ट्रावर लागलेला कलंक म्हणावं लागेल... ऑन विरोधक एकत्र निवडणूक मुंबई. शरद पवार यांनी आतापर्यंत सायलेन्स भूमिका घेतली आहे. मनसे ठाकरे एकत्र आल्यावर बोलले फक्त... कुणाचीही युती करा असे संकेत त्यांनी दिले आहे. काँग्रेसकडे त्यांचा कल आहे. असे झाले तर मनसे आणि उद्धव ठाकरेंची सेना बाहेर पडावे लागेल. ऑन ससून रुग्णालयात प्रकार. ससून होटेलच्या बाहेर बसविण्यात आले मी तातडीने दाखल घेतली जो कुणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करावी अशा सूचना केल्या आहे. सहानुभूमीतने विचार करून माझ्या खात्याकडून काय करता येईल पाहू.. ऑन भाजप मुंबई सर्वे - चांगले आहे. निवडणूक जाहीर होऊ द्या, लोकांचे जन मत तयार होत नाही तो पर्यंत अशी सर्व्हे प्राथमिक असते. खरे सर्व्हे निवडणुंक जवळ असल्यावर असतात... ऑन सुनील तटकरे संपर्कात. ते कोकणातील असल्याने त्यांना राजकारण माहिती असेल मला काहीही माहिती नाही.. ऑन ओळखपत्र - टँकमध्ये ओळखपत्र कशाला टाकले, तेथून रॅकेट चालत असावे असे दिसत आहे. अत्यंत गांभीर्यपूर्वक याची चौकशी झाली पाहिजे. हे कुणी जमा केले कुणी काढले याची चौकशी झाली पाहिजे. ऑन उद्धव ठाकरे, काँग्रेस. हे दिल्लीला कुणाला भेटायला जात आहे. वेळ आल्यावर राहुलगंधीला सामानाच्या फ्रंट पेजवर छाप्याची खाज असते. राहुल गांधी सोनिया गांधी यांना विचारत नाही. आणि यांची कसली ताकत म्हणून यांना सर्व साथ घेऊन लढायचे आहे... झालेली चूक झाकण्यासाठी हे करतात. काँग्रेस आधीही कुणाची न्हवती, आजही नाही, उद्याही राहणार नाही... कसली ताकद आली, नाटकातील राजासारखा बोलतात, मेकअप केलेला चेहरा कधीतरी पुसा.... ताकद होती तर एवढे कमी आमदार कसे, नगरसेवक का नाही.. ऑन मनसे ठाकरे काँग्रेस - असेच एकमेकावर वर बोलतील याची आघाडी टिकणार नाही. पडळकर कार्यकर्ते भाजप प्रवेश... यातिनी नेते घेतील, याचा काय कार्यकर्ते ठरवतील...
87
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowNov 21, 2025 08:21:0637
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 08:20:4922
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 21, 2025 08:09:3094
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 08:04:5545
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 21, 2025 08:04:0035
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 21, 2025 07:55:1889
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 07:50:2936
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 07:19:30106
Report
KJKunal Jamdade
FollowNov 21, 2025 07:19:10133
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 07:19:0174
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 07:18:43130
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 07:17:50104
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 07:10:01134
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 07:00:25Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर उरण मार्गांवर वाहतूक कोंडी. दोन ते तीन किलोमीटरपर्यत वाहनाच्या रांगा. डांबर टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी. सध्या टँकर बाजूला करुन वाहतूक कोंडी पूर्वरत करण्याचं काम वाहतूक पोलीस करीत आहेत
149
Report