Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

रायगढ़ के 10 नगरपालिका चुनावों में नामांकन शुरू, प्रचार के लिए समय कम, उम्मीदवार घबराए

PPPRAFULLA PAWAR
Nov 11, 2025 03:22:14
Chendhare, Alibag, Maharashtra
स्लग - उमेदवारी जाहीर होत नसल्‍याने इच्‍छुकांची घालमेल. प्रचारासाठी वेळ कमी मिळणार असल्‍याने चिंता. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही. अँकर – नगरपालिका निवडणूकांसाठी रायगड जिल्ह्यात राजकीय पक्षांच्‍या आघाडीवर अजूनही म्‍हणावी तशी गडबड दिसत नाही. युती आघाडीच्या जंजाळात प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. कामाला लागा असे संकेत मिळाले असले तरी अधिकृत घोषणा होत नसल्‍याने इच्‍छुकांची घालमेल सुरू आहे. प्रचाराला कमी वेळ मिळणार असल्‍याने ही चिंता इच्‍छुकांना सतावते आहे. रायगड जिल्‍ह्यातील 10 नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सोमवारपासून सुरूवात झाली. मात्र काल दिवसभरात एकही अर्ज दाखल झाला नाही. चिन्ह वाटपानंतर प्रचारासाठी केवळ पाच दिवस मिळणार आहेत. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Nov 11, 2025 05:22:52
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 11, 2025 05:22:41
Beed, Maharashtra:मनोज जरांगे यांनी आरोप केलेल्या कांचन साळवी याची प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री असल्यापासून माझे आणि मुंडे साहेबांचे संबंध आहेत. मी सामाजिक प्रश्नासाठी त्यांना नेहमी भेटतो. असाच एक प्रसंग आम्ही त्या दिवशी भेटलो. त्या भेटण्याचा संदर्भ शर्यंतराचं नाव घेऊन त्यांनी लावला. शरियंताचा संबंधांचा माझा काही संबंध नाही. एक दलित म्हणून माझं नाव यात अप्रोच केलं जातंय. जी काही चौकशी असेल त्या चौकशीला मी आज देखील समोर जायला तयार आहे. गरडचा आणि माझा अर्थार्थी संबंध नाही. मी म्हणतोय त्याचीही चौकशी करा आणि माझी ही चौकशी करा. यात अमोल खुणे हे माझ्या जवळच्या मित्राचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझे आणि त्यांची ओळख झाली. त्यांच्यामार्फत गरड हा मुंडे साहेबांना भेटला. ज्यावेळी आम्ही रेस्ट हाऊसला भेटलो होतो त्यावेळेस गरडला धक्का बसला. आम्हालाही आश्चर्य वाटलं जोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं गरड हा कोण आहे. अमोल खून यांनी सांगितलं गरड हा जरांगे पाटलांच्या घरातला माणूस आहे. आम्हाला धक्का बसला की हा इथे कसा काय. मग आमच्या लक्षात आलं काहीतरी षडयंत्र चालू आहे.. धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र सुरू आहे.. त्याच्यानंतर आम्ही तेथून निघून आलो. त्यानंतर अमोल खुणेच्या माध्यमातून गरड नी मला भेटण्याचा प्रयत्न केला. मुंडे साहेबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. काही तुम्हाला रेकॉर्डिंग द्यायचे आहेत त्यामुळे मला वारंवार पैशाची मागणी केली. मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला उडवा उडवीची उत्तर दिली.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 11, 2025 05:21:37
Nashik, Maharashtra:अँकर पेट्रोलपंप कामगाराने फाटलेली नोट घेतली नसल्याच्या रागातून संशयिताने ग्राहकावर तलवारीने हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हेल्मेटमुळे जीव वाचला. धात्रक पेट्रोलपंप, बोधलेनगर येथे हा प्रकार घडला. मुंबईनाका पोलिसांनी संशयिताला अटक केली. मदन लक्ष्मण सोमवंशीअसे या संशयिताचे नाव आहे. सायंकाळी पंपावर झालेल्या या प्रकारामुळे भीतीपोटी कामगार पळून गेले. त्याचवेळी पगारे दुचाकीमध्ये इंधन भरण्यास आले होते. येथे हा संशयित हातात तलवार घेऊन उभा होता. तू या पंपावर का आला. येथे नोटा घेत नाही असे बोलून शिवीगाळ केली. पगारे यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या संशयिताने तलवार पगारे यांच्या डोक्यात मारली. हेल्मेटमुळे गंभीर जखम झाली नाही. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. अखेर ग्राहक पगारे यांनी पोलिसात तक्रार केलीय.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 11, 2025 05:16:25
Ambernath, Maharashtra:अगर ताकत आजमानी हो तो हमारे पास भी पहलवान तैयार! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ने भाजपा को चुनौती दी है। अंबरनाथ नगरपालिका की आगामी चुनाव के लिए भाजपा के प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले की अंतर्गत तेजश्री करंजुले के नाम पर बहस बनी है और महायुति के कार्यकर्ताओं के अनुसार अंबरनाथ नगरपालिका में एक लाख प्रतिशत भाजपा का नगराध्यक्ष बनेगा—यह दावा भाजपा जिलाध्यक्ष नंदू परब ने किया था। इस पर मैं महायुती का कार्यकर्ता हूँ और आगामी चुनाव महायुती में ही हों, यह मेरी इच्छा है। पर यदि किसी को अलग लड़ना हो तो हमारी तैयारी है और ताकत आजमायची है तो हमारे पास भी पहलवान तैयार है, ऐसा संदेश डॉ. श्रीकांत शिंदे ने दिया। अंबरनाथ में पूर्व नगरसेवक कुणाल भोईर के कार्यालय के उद्घाटन के बाद पत्रकारों से बात करते हुए उन्होंने यह चेलेंज दिया।
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 11, 2025 05:07:57
Amravati, Maharashtra:अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांमध्ये तुफान हाणामारी; कारागृह प्रशासनाचा बंद्यांवर अंकुश नसल्याची चर्चा अँकर :- अमरावतीच्या कारागृहातील अत्यंत सुरक्षित समजल्या अंडा बॅरेक मध्ये काही दिवसांपूर्वी आयफोन अँड्रॉइड फोन व बॅटरी सापडल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती आता याच कारागृहात बंद्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना पुढे आली आहे. रविवारी सकाळी बॅरेक क्रमांक १३ मध्ये बंद्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून या घटनेत काही बंदी जखमी झाले आहे. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. बंद्यांमधील वादाचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. दरम्यान कारागृह प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. फ्रेझरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास हाती घेतला असून बंद्यांच्या हाणामारीमुळे कारागृह प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. बंद्यांनी शस्त्रासारख्या वस्तूंचाही वापर केल्याचे पुढे आले असून अमरावती जिल्हा कारागृहातील ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 11, 2025 05:07:42
Buldhana, Maharashtra:दिल्ली में हुए बम धमाके के पार्श्वभूमि पर राज्य के धार्मिक स्थलों को विशेश अलर्ट दे दिया गया है। शेगाव स्थित संत गजानन महाराज मंदिर की सुरक्षा व्यवस्था बढ़ा दी गई है। बुलढाणा पुलिस ने भी विशेष कार्रवाई की है। काल शाम दिल्ली में हुए बॉम्बस्फोट के संदर्भ में राज्य के धार्मिक स्थल और भीड़भाड़ वाले ठिकानों पर सतर्कता बढ़ाई गई है। इन सब के मद्देनजर देशभर में प्रसिद्ध शेगाव स्थित संत गजानन महाराज मंदिर परिसर में भी सुरक्षा कड़ी कर दी गई है। मंदिर परिसर को चौकीदारों की चौकसी में रखा गया है और प्रवेश द्वार पर मेटल डिटेक्टर से तलाशी ली जा रही है। मंदिर क्षेत्र में शीघ्रकृत दल व बड़े पैमाने पर पुलिस गश्त जारी है।
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 11, 2025 05:03:34
Shirdi, Maharashtra:शिरडी न्यूज़ फ़्लैश राजधानी दिल्ली के बेहद महत्वपूर्ण लाल किला इलाके में विस्फोट... दिल्ली में हुई घटना के बाद, राज्य भर के धार्मिक तीर्थस्थलों पर हाई अलर्ट जारी कर दिया गया है... शिरडी साईं मंदिर क्षेत्र में भी सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी गई है... बम निरोधक दल, पुलिसकर्मी, एमएसएफ के जवान और मंदिर सुरक्षा विभाग के कर्मचारी तैनात... मंदिर के प्रवेश द्वार पर हर श्रद्धालु की गहन जाँच... साईं मंदिर हमेशा निशाने पर रहता है... पुलिस जगह-जगह नाकेबंदी कर रही है और वाहनों की गहन जाँच की जा रही है... हमारे संवाददाता कुणाल जामदाड़े ने साईं मंदिर के प्रवेश द्वार से स्थिति का जायजा लिया...
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 11, 2025 04:36:36
Beed, Maharashtra:बीड: परळीतील वैद्यनाथ मंदिराची सुरक्षा राम भरोसे, देशात हाय अलर्ट असताना पोलिस प्रशासन मात्र सुस्त..! राजधानी दिल्लीत स्फोट झाल्यानंतर मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीडमधील परळी येथील 11 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैजनाथ मंदिर देखील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी देखील वैजनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आले होते. मात्र काल दिल्लीत स्फोट झाल्यानंतर देखील वैजनाथ मंदिराला कसलीही सुरक्षा प्रदान करण्यात आलीली नाही. त्यामुळे परळी येथील वैजनाथ मंदिर सध्या तरी राम भरोसे असल्याचे पाहायला मिळतेय。
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 11, 2025 04:36:04
Nagpur, Maharashtra:नागपूर देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळच्या झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. शहरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल आणि रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरा जवळ येथे प्रत्येक हालचालींवर बारिक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीत झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयातून सर्व संवेदनशील स्थळांना अलर्ट जारी करण्यात आला. महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय येथे तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असून तब्बल 120 जवान 24 तासकरता तैनात असतात. तर रेशीमबाग डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात 60 पोलीस जवान तैनात असतात. या दोन्ही ठिकाणी येऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा केली. संघ मुख्यालयाजवळून त्याच्याच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 11, 2025 04:20:01
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 11, 2025 04:19:45
0
comment0
Report
Advertisement
Back to top