Back
पेट्रोल पंप पर तलवार से हमला, हेलमेट ने बचाई ग्राहक की जान
YKYOGESH KHARE
Nov 11, 2025 05:21:37
Nashik, Maharashtra
अँकर पेट्रोलपंप कामगाराने फाटलेली नोट घेतली नसल्याच्या रागातून संशयिताने ग्राहकावर तलवारीने हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हेल्मेटमुळे जीव वाचला. धात्रक पेट्रोलपंप, बोधलेनगर येथे हा प्रकार घडला. मुंबईनाका पोलिसांनी संशयिताला अटक केली. मदन लक्ष्मण सोमवंशीअसे या संशयिताचे नाव आहे. सायंकाळी पंपावर झालेल्या या प्रकारामुळे भीतीपोटी कामगार पळून गेले. त्याचवेळी पगारे दुचाकीमध्ये इंधन भरण्यास आले होते. येथे हा संशयित हातात तलवार घेऊन उभा होता. तू या पंपावर का आला. येथे नोटा घेत नाही असे बोलून शिवीगाळ केली. पगारे यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या संशयिताने तलवार पगारे यांच्या डोक्यात मारली. हेल्मेटमुळे गंभीर जखम झाली नाही. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. अखेर ग्राहक पगारे यांनी पोलिसात तक्रार केलीय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 11, 2025 06:47:180
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 11, 2025 06:45:520
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 11, 2025 06:34:540
Report
AKAMAR KANE
FollowNov 11, 2025 06:32:180
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 11, 2025 06:31:230
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 11, 2025 06:31:050
Report
AKAMAR KANE
FollowNov 11, 2025 06:23:480
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 11, 2025 06:17:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 11, 2025 06:17:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 11, 2025 06:04:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 11, 2025 06:01:340
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 05:22:520
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 11, 2025 05:22:410
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 05:21:450
Report