Back
नागपुर में लाल किले के बाद सुरक्षा हाई अलर्ट, संघ मुख्यालय पर कड़ी निगरानी
AKAMAR KANE
Nov 11, 2025 04:36:04
Nagpur, Maharashtra
नागपूर देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळच्या झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. शहरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल आणि रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरा जवळ येथे प्रत्येक हालचालींवर बारिक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीत झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयातून सर्व संवेदनशील स्थळांना अलर्ट जारी करण्यात आला. महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय येथे तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असून तब्बल 120 जवान 24 तासकरता तैनात असतात. तर रेशीमबाग डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात 60 पोलीस जवान तैनात असतात. या दोन्ही ठिकाणी येऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा केली. संघ मुख्यालयाजवळून त्याच्याच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 11, 2025 06:23:480
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 11, 2025 06:17:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 11, 2025 06:17:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 11, 2025 06:04:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 11, 2025 06:01:340
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 05:22:520
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 11, 2025 05:22:410
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 05:21:450
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 05:21:370
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 11, 2025 05:16:250
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 11, 2025 05:07:570
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 11, 2025 05:07:420
Report
KJKunal Jamdade
FollowNov 11, 2025 05:03:340
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 11, 2025 04:36:360
Report