Back
खोपोली में ठाकरे-आजीत गुट की एकता टूटी, उमेदवारी विवाद उजागर
SMSamruddhi M Kolhe
Nov 22, 2025 01:15:57
Khopoli, Maharashtra
रायगडच्या खोपोली नगरपालिकाच्या निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी एकत्र लढणार होती मात्र अंतर्गत उमेदवारीवरून वाद झाल्याने आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी खोपोली मधून आपली नाराजगी व्यक्त करत 11 नगरसेवकांसह स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केलीय त्यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला सुद्धा स्वतंत्र लढण्याची वेळ आलीय. अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून डॉ सुनील पाटील हे युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असुन त्यांच सुद्धा टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
203
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 22, 2025 01:46:22Bhandara, Maharashtra:बाहुबली वृत्तीचा वापर करून, धमकावून प्रभोलनातून अनेकांचे व्हिड्राल करण्यात आले... नाना पटोले
0
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 22, 2025 01:15:3393
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 18:05:51178
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 16:32:55109
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 16:15:43141
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 16:15:15256
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 21, 2025 15:45:36108
Report
बाळ्या मामा म्हात्रे ने आयुक्त से 37 गुंठे उद्यान के लिए डिमार्केशन और अन्य मांगों के लिए मुलाकात की
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 14:33:39120
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 21, 2025 14:21:16140
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 14:20:54117
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 14:18:08131
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 21, 2025 14:13:41132
Report
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 14:12:11108
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 14:09:25178
Report