Back
उटावली आदर्श विद्यालय के छात्र पर बिबट्या हमला; घायल, इलाज जारी
HPHARSHAD PATIL
Nov 22, 2025 01:15:33
Palghar, Maharashtra
पालघर विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात पाचवीत शिक्षण घेत असलेल्या मयंक विष्णु कुवरा या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला. मयंक शाळा सुटल्यावर आपल्या इतर मित्रांसोबत जंगलातील रस्त्याने घरी जात असताना बिबट्याने त्याच्यावर पाठीमागून झडप घातली. मात्र ती झडप मयंक याच्या पाठीवर असलेल्या दफ्तरावर आली. त्या क्षणी मयंक आणि मुलाने आरडा ओरड केला, तसेच जोडीला असलेल्या मुलाने बिबट्याला दगड मारले, आवाजामुळे आजूबाजूला असलेल्या लोकांनीही धाव घेतल्या पर बिबट्या तेथून जंगलात पळून गेले. दरम्यान या घटनेत मयंक जखमी झाला असून त्याच्यावर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने बिबट्याला पकडावे, अशी मागणी होत आहे.
93
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 22, 2025 01:46:22Bhandara, Maharashtra:बाहुबली वृत्तीचा वापर करून, धमकावून प्रभोलनातून अनेकांचे व्हिड्राल करण्यात आले... नाना पटोले
0
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 22, 2025 01:15:57203
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 18:05:51178
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 16:32:55109
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 16:15:43141
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 16:15:15256
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 21, 2025 15:45:36108
Report
बाळ्या मामा म्हात्रे ने आयुक्त से 37 गुंठे उद्यान के लिए डिमार्केशन और अन्य मांगों के लिए मुलाकात की
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 14:33:39120
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 21, 2025 14:21:16140
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 14:20:54117
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 14:18:08131
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 21, 2025 14:13:41132
Report
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 14:12:11108
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 14:09:25178
Report