Back
बाळ्या मामा म्हात्रे ने आयुक्त से 37 गुंठे उद्यान के लिए डिमार्केशन और अन्य मांगों के लिए मुलाकात की
ABATISH BHOIR
Nov 21, 2025 14:33:39
Kalyan, Maharashtra
खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे उन्होंने विविध विषयांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. कल्याण स्टेशन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 37 गुंठे डिमार्केशन केलेली जागा द्यावी, या बाबत खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे मागणी केली. सुरेंद्र टेंगळे (पालिका नगर रचना अधिकारी) नागरिकांनी लेखी तक्रार करावी काळ फसणार नाही, ऑफिस मध्ये जाऊन मारणार. खासदार सुरेश उर्फ बाळुमामा म्हात्रे यांनी लोकांच्या तक्रारी आल्याने चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्याला थांबवले होते, परंतु तो थांबला नसल्याने खासदार चांगलेच संतापले; नागरिकांनी लेखी तक्रार करावी, काळ नाही फसणार तर ऑफिस मध्ये मारणार. त्यांनी नागरिकांच्या कराच्या पैसे वर यांच्या पगार होतात, काम करत नाही. पालिका अधिकारी मधील टेंगळे हे कुठलाही नागरिकांचा ऐकत नाही; त्यांना मी या ठिकाणी थांबायला सांगितलं मात्र ते निघून गेले. त्यांच्या उमटपणाच्या गोष्टीमुळे आयुक्तांच्या कानावर आम्ही विषय ठेवला आहे. टेंगळे ने लोकांसोबत आदराने वागाव; यापुढे त्याची तक्रार आली तर टेंगळेला त्याचा काय काम आहे हे त्याच्या कार्यालयात शिरून त्याला समजून सांगणार. कल्याण मराठी तरुण सुसाईड ही घटना घडली ती चुकीची; एखादा व्यक्ती जीवास मुखेल, सगळ्यांनी या गोष्टीचा भान ठेवला पाहिजे. घडलेली घटना ही दुर्दैवी; राजकारण करा नये, एखाद्याला राजकारणाची सवय असल्यास कोणालाही मी काय करू शकत नाही. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यायला हवं; महाराष्ट्रातील लोकांची इच्छा, ते आमच्यासाठी नाही तर लोकांसाठी एकत्र येत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्रास असेल तो विचारण्याची गरज वेगळी; मग सगळ्यांनी येऊन एकत्र काम करायचं, ही आजची काळाची गरज. इतर राज्यातील निकाल पाहिल्या गेला तर महाराष्ट्रात लोकसभेत काँग्रेसचा निकाल चांगला असला तरी शिवसेना व राष्ट्रवादी यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने काँग्रेसचा निकाल आला. कुठल्याही निकालात होऊन जाण्यापेक्षा सगळे एकत्र चालावं ही सगळ्यांची गरज. आम्ही पवार यांच्य म्हणण्याची सहमत; एक महाराष्ट्रीयन म्हणून माझं मत व्यक्त केलं तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे खत्री आणि सगळ्यांची इच्छा. जेव्हा सर्वे झाले तेव्हा निकाल अनपेक्षित लागलेला आहे; त्यांच्या सर्वे नंतर लोकांनी कोणालाही काही मतदान केलं तरी परिणाम योग्य येत नाही. महायुतीत वादविवाद होतच राहणार, त्यामुळे खरा रणसंग्राम लवकरच दिसणार; 2017 चा निकाल पाहिला तोच काहीतरी घडू नये ही अपेक्षा. ग्रामीण भागात महाविकास आघाडी आम्ही एकत्र लढत आहोत; शहरातदेखील लढावी, ही माझी मत. byte... सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) खासदार.
50
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowNov 21, 2025 14:21:16140
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 14:20:54117
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 14:18:08112
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 21, 2025 14:13:41122
Report
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 14:12:11108
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 14:09:25178
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 14:07:4876
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 14:07:21119
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 21, 2025 14:07:04171
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 13:50:31154
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 13:48:09147
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 13:47:47138
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 13:45:4198
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 13:34:57133
Report