Back
रत्नागिरी में राष्ट्रवादी कांग्रेस ने उम्मीदवार उतारे; उदय सामंत बोले- नहीं कर रहे आकांडतांडव
PPPRAFULLA PAWAR
Nov 22, 2025 10:55:18
Chendhare, Alibag, Maharashtra
रत्नागिरीत जिल्ह्यात आमचे हेवेदावे नाहीत तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेच्या विरोधात स्वतंत्र उमेदवार दिलेत पण आम्ही आकांडतांडव करत नाही अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांना कानपिचक्या दिल्या. ते अलिबाग इथं पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्याशेजारी आमदार महेंद्र दळवी बसले होते. रायगड जिल्हयात राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपशी युती करून शिवसेनेला एकाकी पाडल्याची तक्रार शिवसेनेचे मंत्री आमदार करीत .आहेत रायगड जिल्हयातील मंत्री आमदारांबरोबर हेवेदावे असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेना उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केले हे समजू शकतो पण राष्ट्रवादी कॉंग्रेसने रत्नागिरीमध्ये देखील स्वतंत्र उमेदवार दिले आहेत मग माझ्याबरोबर कुणाचे हेवेदावे आहेत असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. रत्नागिरीत राष्ट्रवादीचे उमेदवार काय ताकदीचे आहेत हे जनता ठरवणार आहे त्यामुळे आम्ही आकांडतांडव करत नाही, असं उदय सामंत म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
97
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 11:51:450
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 11:51:000
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 11:20:1457
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 11:00:1888
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 22, 2025 10:48:20104
Report
PNPratap Naik1
FollowNov 22, 2025 10:45:17147
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 10:31:40162
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 10:31:16188
Report
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 10:06:26177
Report
KJKunal Jamdade
FollowNov 22, 2025 09:54:04157
Report
ABATISH BHOIR
FollowNov 22, 2025 09:23:05152
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 22, 2025 09:16:27183
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 09:08:48142
Report
KJKunal Jamdade
FollowNov 22, 2025 09:08:21163
Report