Back
शिर्डी में प्रवीण दरेकर ने ट्रिपल इंजिन से नगरपालिका विकास की आशा जताई
KJKunal Jamdade
Nov 22, 2025 09:54:04
Shirdi, Maharashtra
भाजप नेते प्रवीण दरेकर साईदरबारी...
प्रवीण दरेकरांनी कुटुंबासमवेत शिर्डीला येत असं साईंच्या समाधीचे मनोभावे दर्शन...
भाजप नेते प्रवीण दरेकर बाईट मुद्दे -
मी नेहमीच साईबाबांच्या दर्शनाला येत असतो..
विधानसभा निवडणुकीत आम्हाला देव देवतांच्या आशीर्वादाने घवघवीत यश मिळालं पुन्हा नगरपालिका निवडणुकीत साईबाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील...
केंद्रात सरकार , राज्यात सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आमची सत्ता आली तर ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून केंद्राची राज्याला मदत राज्याची स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत असा सुनियोजित विकास नगरपालिकेत करता येईल....
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साईबाबांकडे यशासाठी प्रार्थना केलीय..
भाजप नेते प्रवीण दरेकरांची शिर्डीत प्रतिक्रिया...
ऑन भाषिक वाद आत्महत्या
भाषीक प्रांत वाद करून बळी जाण्यापरंत राजकारण कोणीच करू नये...
आपल्या राजकारणातील वादात निरपराध युवकाचा बळी गेलाय..
לाज वाटली पाहिजे , राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा आपण मराठीच्या ठिकाणी लढतोय...
जीव जाईपर्यंत टोकाची राजकीय भूमिका कोणी घेऊ नये असं माझं स्पष्ट मत..
बाळासाहेब ठाकरे यांनी जे राजकारण केलं ते ८०% समाजकारण होत..
म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षाला सद्बुद्धी द्या अशी प्रार्थना मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली..
ऑन विजय वड्डेटीवार
बिहार निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर हे हारलेल्या मनाची लोक..
ज्यांच्यात आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स नसतो ते लढू शकत नाही...
त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडी भांबवलेली दिसते...
महाविकास आघाडी एकत्र येवो किंवा नाही आली तरी राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहणार , यावर आमचा ठाम विश्वास...
बिहारच्या जनतेने विकासाचा राजकारण बघितलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जनता पुन्हा विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देईल...
होणाऱ्या मतदानापैकी 51 टक्के क्रॉस करून महायुती जिंकणार आहे....
ऑन अजित पवार निधी काट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धमकावलं नाही..
अजित पवार हे अर्थमंत्री , विकासासाठी निधी लागतो ; झुकतं माप मी देऊ शकतो असा या मतीत अर्थ..
मात्र अजित पवार काहीही बोलले तर ते धमकावणे आणि रागाच्या स्वरूपात असतं असा समज झालाय...
ऑन निलेश राणे युती तुटली वक्तव्य
कणकवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्यामुळे युती तुटण्याचं कारण नाही...
रवींद्र चव्हाण हे पक्षासाठी आणि पक्ष वाढीसाठी काम करतात...
त्यामुळे युती तुटण्याचे खापर रवींद्र चव्हाणनांवर मारण्याचं काहीच कारण नाही...
रवींद्र चव्हाण हे अत्यंत समन्वयाने आपला पक्ष वाढावा यासाठीच काम करत आहेत..
याबात जर कुणाला काही वाटत असेल तर आम्ही काही करू शकत नाही...
भाजप नेते प्रवीण दरेकरांची निलेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया...
ऑन भाजप जागा बिनविरोध
निवडणुकांमध्ये काही झालं तरी विरोधक अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करतात...
पहिले ईव्हीएम मशीन , नंतर वॉट चोरी , बिहारमध्ये तीच रडारड...
जिंकलो आहोत तर मोठ्या मनाने मान्य करा...
लोक तुम्हाला का स्वीकारत नाही याचा आत्मपरीक्षण करा...
तुमच्या अजेंडेला आणि फेक नेरीटिव्हल लोक कंटाळले आहेत...
जिंकला तर जिंकलो आहोत...
आमची सुरुवात चांगली झाली आहे त्यामुळे यश सुद्धा आम्हाला निवडणुकी अंतिम दिसून येईल...
ऑन सामना अग्रलेख शिंदे शहा भेट
सामना वाचत कोण..? सामनाबघत कोण..? त्यांनीच सामनामधे लिहायचं आणि स्वतःच कौतुक करायचं आणि टोकाची टीका करायची..
मला वाटतं सामनाला कोणीच गांभीर्याने घेत नाही...
तुम्ही पक्षाची काळजी करा , एकनाथ शिंदे यांची काळजी आम्ही करू...
आम्ही एकत्र आहोत , एकत्रित राहून एकमेकांच्या समन्वयाने निवडणुका लढू...
सामना मधून केलेल्या अग्रलेखावर प्रवीण दरेकर यांची संजय राऊत यांच्यावर जहरी टीका...
ऑन शीतल तेजवानी VIP ट्रीटमेंट
मला असं वाटतं पोलिस कधीच कुणालाच VIP ट्रीटमेंट देत नाही , देऊ शकत नाही...
प्रत्येक गोष्टीच राजकारण करणे त्याठिकाणी योग्य नाही...
पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली असेल तर त्यांच्यावर पोलिसांची कारवाई होते...
ऑन महायुतीत आपापसात लढत
या अगोदर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेला आहे....
एवढेच काय तर एका नेत्यांच्या पक्षाचे दोन पॅनल सुद्धा पडलेले आहेत...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना नाराज करता येत नाही त्यामुळे पक्षाला ही भूमिका घ्यावी लागते...
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राष्ट्रीय राजकारणावर लढली जात नाही...
राज्यातील प्रत्येक निवडणुuke ही एका विशिष्ट प्रश्नावर लढली जाते...
या निवडणुकीत आम्ही क्षणिक एकमेकांच्या विरोधात मात्र त्यानंतर आम्ही पुन्हा सर्वजण एकत्र असू..
भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया...
Bite - प्रवीण दरेकर , भाजप नेते
157
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 11:00:180
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 10:55:180
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 22, 2025 10:48:2069
Report
PNPratap Naik1
FollowNov 22, 2025 10:45:1738
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 10:31:4090
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 10:31:16108
Report
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 10:06:26177
Report
ABATISH BHOIR
FollowNov 22, 2025 09:23:05152
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 22, 2025 09:16:27181
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 09:08:48142
Report
KJKunal Jamdade
FollowNov 22, 2025 09:08:21163
Report
PNPratap Naik1
FollowNov 22, 2025 09:05:45120
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 22, 2025 09:05:34124
Report
ABATISH BHOIR
FollowNov 22, 2025 09:05:00111
Report