Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
NCRT इतिहास पाठ्यक्रम से अकबर द ग्रेट और टीपू सुल्तान हटाने का बड़ा बदलाव
AKAMAR KANE
Nov 22, 2025 10:31:16
Nagpur, Maharashtra
नागपूर RSS अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर नागपुर में ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिवल के उद्घाटन के अवसर पर उनके हस्ते उदघाटन. हमारे इतिहास के पुस्तकों में हमें सिखाया गया था; अब पुस्तिका बदल रही है। मुझे खुशी है कि NCRT के प्रारंभ की ओर है, और नौवीं, दसवीं, ग्यारहवीं, बारहवीं की किताबें अगले साल लागू हो चुकी हैं। मैंने जितनी किताबें देखी, उनमें इतिहास में काफी अच्छा बदलाव हुआ है। मैं नहीं कहूँगा कि इसके आगे कुछ नहीं है; उसका परिष्कार है और इसमें आगे बहुत कुछ लिखा जाएगा। लेकिन उसमें अब अकबर द ग्रेट नहीं है; उसमें टीपू सुलतान महान भी नहीं हैं। बहुत सारे बदलाव हो चुके हैं؛ इन्हे किताबों से निकाला नहीं गया है, क्योंकि उनके क्रूरकर्म को भी दिखाना जरूरी है ताकि नई पीढ़ी को पता चले किन लोगों से हम पीड़ित हुए और किन से मुक्त होना है। कुछ लोग कहते हैं बोलों मत, लेकिन ऐसा नहीं होगा; बोलना ही पड़ेगा।
188
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 22, 2025 11:20:14
Nashik, Maharashtra:जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष परवेश कोकणी यांच्यासह दोन जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष परवेश कोकणी यांच्यासह दोन जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.... 2016 साली माजी अध्यक्ष परवेश कोकणी, बँक अधिकारी भास्कर शंकर बोराडे, स्वीय सहाय्यक मोबीन सलीम मिर्झा यांनी जिल्हा बँकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष आशिष केशव बनकर यांना दिले होते.... याकरता बनकर यांनी वेळोवेळी 15 लाख रुपये दिलेत.... नोकरीबाबत विचारणा केली असता टाळाटाळ करण्यात आली.... दरम्यान बनकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं मात्र ते बनावट असल्याचा आरोप बनकर यांनी केलाय.... नेहमी चर्चेत असलेली जिल्हा बँक माझे अध्यक्षाने केलेल्या फसवणुकीमुळे पुन्हा चर्चेत आलीय....
57
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 22, 2025 10:55:18
Chendhare, Alibag, Maharashtra:रत्नागिरीत जिल्‍ह्यात आमचे हेवेदावे नाहीत तरीही राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेच्‍या विरोधात स्‍वतंत्र उमेदवार दिलेत पण आम्‍ही आकांडतांडव करत नाही अशा शब्‍दात मंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्‍ह्यातील शिवसेना आमदारांना कानपिचक्‍या दिल्या. ते अलिबाग इथं पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍याशेजारी आमदार महेंद्र दळवी बसले होते. रायगड जिल्‍हयात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने भाजपशी युती करून शिवसेनेला एकाकी पाडल्‍याची तक्रार शिवसेनेचे मंत्री आमदार करीत .आहेत रायगड जिल्‍हयातील मंत्री आमदारांबरोबर हेवेदावे असल्‍याने राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेना उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केले हे समजू शकतो पण राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने रत्‍नागिरीमध्‍ये देखील स्‍वतंत्र उमेदवार दिले आहेत मग माझ्याबरोबर कुणाचे हेवेदावे आहेत असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. रत्‍नागिरीत राष्‍ट्रवादीचे उमेदवार काय ताकदीचे आहेत हे जनता ठरवणार आहे त्‍यामुळे आम्‍ही आकांडतांडव करत नाही, असं उदय सामंत म्‍हणाले. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवारांनी त्‍यांनी शुभेच्‍छाही दिल्‍या.
51
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 22, 2025 10:48:20
104
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 22, 2025 10:45:17
Kolhapur, Maharashtra:झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत असं म्हणत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय... गुलाम नबी आझाद आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते... बिहार मधील निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल जिंकण्याच्या तयारीची घोषणा केली... मात्र इतर पक्ष निवडणुका जाहीर झाल्या तरी त्या त्या राज्यामध्ये जात नाहीत... अशा कार्य पद्धतीने निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणत आझाद यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला... शिवाय गेल्या वर्षभरापासून वोटचोरी म्हणणारे देखील या निवडणुकीत देखील पराभूत झाले... ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली जाते मात्र आतापर्यंत कोणीही ते सिद्ध केले नाही... जो पक्ष पराभूत होतो तो अशा पद्धतीने शंका घेत असतो... पहेलगाम हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले... मात्र मी पर्यटकांना आवाहन करतो भारतात पुन्हा अशा पद्धतीचा हल्ला होणार नाही...त्यामुळे तुम्ही जम्मू आणि काश्मीरच्या Tourism on येऊ शकता...
125
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 22, 2025 10:31:40
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांना युरिया खताची तातडीची आवश्यकता असताना युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे मालेगाव शहरातील विविध खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. दुकानदारांकडून जाणूनबुजून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे,ज्यामुळे त्यांना खते मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाने लक्ष देऊन पोलिसांच्या उपस्थितीत आणि निगराणीखाली युरिया खताचे वाटप करण्यात यावे,अशी मागणी केली आहे जातंय.
162
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 22, 2025 09:54:04
Shirdi, Maharashtra:भाजप नेते प्रवीण दरेकर साईदरबारी... प्रवीण दरेकरांनी कुटुंबासमवेत शिर्डीला येत असं साईंच्या समाधीचे मनोभावे दर्शन... भाजप नेते प्रवीण दरेकर बाईट मुद्दे - मी नेहमीच साईबाबांच्या दर्शनाला येत असतो.. विधानसभा निवडणुकीत आम्हाला देव देवतांच्या आशीर्वादाने घवघवीत यश मिळालं पुन्हा नगरपालिका निवडणुकीत साईबाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील... केंद्रात सरकार , राज्यात सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आमची सत्ता आली तर ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून केंद्राची राज्याला मदत राज्याची स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत असा सुनियोजित विकास नगरपालिकेत करता येईल.... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साईबाबांकडे यशासाठी प्रार्थना केलीय.. भाजप नेते प्रवीण दरेकरांची शिर्डीत प्रतिक्रिया... ऑन भाषिक वाद आत्महत्या भाषीक प्रांत वाद करून बळी जाण्यापरंत राजकारण कोणीच करू नये... आपल्या राजकारणातील वादात निरपराध युवकाचा बळी गेलाय.. לाज वाटली पाहिजे , राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा आपण मराठीच्या ठिकाणी लढतोय... जीव जाईपर्यंत टोकाची राजकीय भूमिका कोणी घेऊ नये असं माझं स्पष्ट मत.. बाळासाहेब ठाकरे यांनी जे राजकारण केलं ते ८०% समाजकारण होत.. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षाला सद्बुद्धी द्या अशी प्रार्थना मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली.. ऑन विजय वड्डेटीवार बिहार निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर हे हारलेल्या मनाची लोक.. ज्यांच्यात आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स नसतो ते लढू शकत नाही... त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडी भांबवलेली दिसते... महाविकास आघाडी एकत्र येवो किंवा नाही आली तरी राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहणार , यावर आमचा ठाम विश्वास... बिहारच्या जनतेने विकासाचा राजकारण बघितलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जनता पुन्हा विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देईल... होणाऱ्या मतदानापैकी 51 टक्के क्रॉस करून महायुती जिंकणार आहे.... ऑन अजित पवार निधी काट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धमकावलं नाही.. अजित पवार हे अर्थमंत्री , विकासासाठी निधी लागतो ; झुकतं माप मी देऊ शकतो असा या मतीत अर्थ.. मात्र अजित पवार काहीही बोलले तर ते धमकावणे आणि रागाच्या स्वरूपात असतं असा समज झालाय... ऑन निलेश राणे युती तुटली वक्तव्य कणकवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्यामुळे युती तुटण्याचं कारण नाही... रवींद्र चव्हाण हे पक्षासाठी आणि पक्ष वाढीसाठी काम करतात... त्यामुळे युती तुटण्याचे खापर रवींद्र चव्हाणनांवर मारण्याचं काहीच कारण नाही... रवींद्र चव्हाण हे अत्यंत समन्वयाने आपला पक्ष वाढावा यासाठीच काम करत आहेत.. याबात जर कुणाला काही वाटत असेल तर आम्ही काही करू शकत नाही... भाजप नेते प्रवीण दरेकरांची निलेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया... ऑन भाजप जागा बिनविरोध निवडणुकांमध्ये काही झालं तरी विरोधक अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करतात... पहिले ईव्हीएम मशीन , नंतर वॉट चोरी , बिहारमध्ये तीच रडारड... जिंकलो आहोत तर मोठ्या मनाने मान्य करा... लोक तुम्हाला का स्वीकारत नाही याचा आत्मपरीक्षण करा... तुमच्या अजेंडेला आणि फेक नेरीटिव्हल लोक कंटाळले आहेत... जिंकला तर जिंकलो आहोत... आमची सुरुवात चांगली झाली आहे त्यामुळे यश सुद्धा आम्हाला निवडणुकी अंतिम दिसून येईल... ऑन सामना अग्रलेख शिंदे शहा भेट सामना वाचत कोण..? सामनाबघत कोण..? त्यांनीच सामनामधे लिहायचं आणि स्वतःच कौतुक करायचं आणि टोकाची टीका करायची.. मला वाटतं सामनाला कोणीच गांभीर्याने घेत नाही... तुम्ही पक्षाची काळजी करा , एकनाथ शिंदे यांची काळजी आम्ही करू... आम्ही एकत्र आहोत , एकत्रित राहून एकमेकांच्या समन्वयाने निवडणुका लढू... सामना मधून केलेल्या अग्रलेखावर प्रवीण दरेकर यांची संजय राऊत यांच्यावर जहरी टीका... ऑन शीतल तेजवानी VIP ट्रीटमेंट मला असं वाटतं पोलिस कधीच कुणालाच VIP ट्रीटमेंट देत नाही , देऊ शकत नाही... प्रत्येक गोष्टीच राजकारण करणे त्याठिकाणी योग्य नाही... पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली असेल तर त्यांच्यावर पोलिसांची कारवाई होते... ऑन महायुतीत आपापसात लढत या अगोदर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेला आहे.... एवढेच काय तर एका नेत्यांच्या पक्षाचे दोन पॅनल सुद्धा पडलेले आहेत... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना नाराज करता येत नाही त्यामुळे पक्षाला ही भूमिका घ्यावी लागते... स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राष्ट्रीय राजकारणावर लढली जात नाही... राज्यातील प्रत्येक निवडणुuke ही एका विशिष्ट प्रश्नावर लढली जाते... या निवडणुकीत आम्ही क्षणिक एकमेकांच्या विरोधात मात्र त्यानंतर आम्ही पुन्हा सर्वजण एकत्र असू.. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया... Bite - प्रवीण दरेकर , भाजप नेते
157
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 22, 2025 09:16:27
183
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 22, 2025 09:08:48
Akola, Maharashtra:सरळ सेवा भरती 2024 मधील एनएसडब्ल्यू भरतीत झालेल्या कथित गैरव्यवहारावरून अकोल्याचे तत्कालीन उपसंचालक आरोग्य सेवा , कमलेश भंडारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी या दोघांनी संगनमत करून भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.या घोटाळ्याचा तपास चुकवण्यासाठी कमलेश भंडारी यांनी अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करून “बळीचे बकरं” बनवल्याचा आरोपही मिर्झा यांनी केला. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे तसेच अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात देखील दाखल केल्याचं त्यांनी सांगितले. दरम्यान, कमलेश भंडारी सध्या मुंबई येथे संयुक्त संचालक (Joint Director) पदावर रजू झाले असले तरी ते पुन्हा अकोल्यातील उपसंचालक आरोग्य सेवा पदावर परत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप मिर्झा यांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी बदली झालेला अधिकारी पुन्हा त्याच पदावर येण्यासाठी प्रयत्न करत असल्याने शंका आणखी गडद होत असल्याचे ते म्हणाले. भंडारी यांची अकोल्यात पुनर्नियुक्ती झाल्यास त्यांनी सरळ सेवा भरती प्रक्रियेत केलेल्या कथित गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट होण्याचा धोका असल्याचा गंभीर आरोप मिर्झा यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
142
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 22, 2025 09:05:45
141
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 22, 2025 09:05:34
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के राजुरा नगर परिषद में कांग्रेस-शेतकरी संघटना युति, क्रमांक 1 का शत्रु भाजपा को हरविण्यासाठी पारंपरिक विरोधकांची आश्चर्यकारक आघाडी, सत्तेच्या समीकरणात काँग्रेसने चक्क आपले चिन्ह गोठविले, भाजपातदेखील बंडखोरीने पक्ष यंत्रणा साइलेंट मोडवर चंद्रपूर जिले के राजुरा निर्वाचन क्षेत्र में किसान संगठन और कांग्रेस के पारंपरिक वैर के बावजूद इस विधानसभा क्षेत्र में भाजपा विधायक देवराव भोंगळे के जीत के बाद समीकरण तेजी से बदले हैं। राजुरा नगर परिषद के नगराध्यक्ष चुनाव में क्रमांक 1 के शत्रु भाजपा को हरवाने के लिए कांग्रेस और संगठन ने नगर विकास आघाड़ी तैयार की। इस क्षेत्र के दिग्गज कांग्रेस नेता माजी मंत्री और कांग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे के भाई अरुण धोटे को कांग्रेस ने उम्मीदवार बनाया है। खास यह कि कांग्रेस का चिन्ह नगराध्यक्ष चुनाव में कायम रहेगा और नगरसेवक चुनावों में EV म होगा नहीं। ऐसा आघाड़ी में करार हो चुका है। अरुण धोटे इससे पहले भी इस शहर के नगराध्यक्ष रहे हैं। दूसरी ओर भाजपा ने राधेश्याम अडानिया के व्यापारी आघाड़ी के कार्यकर्ता को नगराध्यक्ष पद की उम्मीदवार बनाया है। दोनों तरफ से विकास के दावे किए जा रहे हैं। 2 दिसंबर को लगभग 26 हजार मतदाता 21 नगरसेवक और 1 नगराध्यक्ष चुनेंगे। _arun_dhote__bhote_candidates आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
124
comment0
Report
Advertisement
Back to top