Back
पुणे में कृषि विभाग की सरकारी जमीन घोटाला: तहसीलदार समेत कई अधिकारी आरोपित
KPKAILAS PURI
Nov 07, 2025 08:15:53
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पुणे शहरातील आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर
राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनी बाबत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सरकारी जमिनीवर bекаयदेशीर ताबा मिळवल्यापलब्द तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह शितल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर आणखी गुन्हा दाखल
खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सूर्यकांत येवले, कुलमुखत्यारधारक हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल
नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी केली तक्रार दाखल
१२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ पर्यंत घडला प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चा महानगरपालिका क्षेत्रात लागू नसतानाही बोपोडी येथील ९ हेक्टर जमीन सन १८८३ पासून अॅग्रीकल्चर डिपार्टमेंट खात्याकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात व वहिवाटीत असतानाही, तसेच सदर जमीनीचे मालक व कब्जेदार सदरी अॅग्रीकल्चर डिपार्टमेंट यांचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केलेले असतांनाही, सदर जमीनीचा अपहार केला
या जमीनीवर व्हिजन प्रॉपर्टी तर्फे अर्जदार हेमंत गवंडे, राजेंद्र रामचंद्र विध्वंस, रुषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विदयानंद अविनाश पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शितल किसनचंद तेजवाणी, दिग्विजय अमरसिंह पाटील संचालक मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीचेशी हातमिळवणी व संगनमत करुन सरकारी मिळकतींवर या लोकांच्या मालकी हक्क दिसून आला.
बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करुन अशाप्रकारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
kailas wkt+ vis
9
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 07, 2025 10:35:344
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 07, 2025 10:23:451
Report
3
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 10:03:354
Report
KPKAILAS PURI
FollowNov 07, 2025 10:01:021
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 09:50:252
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 07, 2025 09:49:264
Report
KJKunal Jamdade
FollowNov 07, 2025 09:39:478
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 09:38:055
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 09:34:286
Report
ABATISH BHOIR
FollowNov 07, 2025 09:33:555
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 09:32:595
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 09:04:466
Report
ABATISH BHOIR
FollowNov 07, 2025 09:03:487
Report
JMJAVED MULANI
FollowNov 07, 2025 09:02:402
Report