Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411001

पुणे जमीन घोटाला: महार वतन परिषद ने पारदर्शी जांच की मांग

HCHEMANT CHAPUDE
Nov 07, 2025 10:23:45
Pune, Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराजांनी बहाल केलेल्या महार वतन जमिनीकडे ब्रिटिशांनी सुद्धा वाईट नजरे ने पाहिलं नाही मात्र पवारांनी या जमिनी बळकवल्या, औरंगजेबापेक्षा बेकार औलादी यांच्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे चौकशी करून हा व्यवहार रद्द करत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महार वतन परिषदेच्या वतीने करण्यात आलीय यावेळी महार वतन परिषदेचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड तसेच सदस्यांना सोबत conversation केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.... Chopal : प्रतिनिधी हेमंत चापुडे To मिलींद गायकवाड, सदस्य (महार वतन परिषद) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया पुणे...
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 07, 2025 13:06:01
Kolhapur, Maharashtra:माजी खासदार विनायक राऊत पत्रकार परिषद कोल्हापुर जिल्ह्यात आमदार , खासदार नसताना नगरपालिका ,नगरपंचायत निवडणूका लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून शेकडो उमेदवार इच्छुक कोल्हापूरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी काँग्रेससला सर्वोतोपरी मदत केली आहे त्यामुळे आता या कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत..या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना ठाकरे पक्षाला सहकार्य करण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद मिटवण्यात येईल कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सुध्दा शिवसैनिक मशाल टीम म्हणून उतरतील शिवसेना पक्ष संपवण्यासाठी भाजपची लाचारी पत्करुन महाराष्ट्र गहाणं टाकण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं..त्यांना महाराष्ट्र जनता धडा शिकवेल विनायक राऊत On पार्थ पवार घोटाळा महाराष्ट्रातील देवाभाऊंच राजकारण लुटारुंचा राजकारण झालं आहे सत्तेचा दुरुपयोग करून भूमी लुटणं..भ्रष्टाचार करणं प्रामाणिक काम करणाऱ्या ठेकेदारांना पैसे न देणं..ठेकेदाराच्या नावावर स्वतःची झोळी भरणं.. असा हा लुटारुंचा महाराष्ट्र भाजप आणि गद्दार गटाने तयार केला आहे कालचा भूमी घोटाळ्याचा प्रकार अत्यंत भयानक आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासात कालच्या एवढा भूमी घोटाळा कधीच झाला नव्हता किंबहुना बँका लुबाडून परदेशात पळून गेलेल्यांना सुद्धा लाजवेल असा हा भूमी घोटाळा आहे खुद्द मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरातच असा घोटाळा दिसून येतोय यावरून दिसत आहे की राज्यकर्ते कशाचं रक्षण करत आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांना बळी द्यायचं..आणि ज्यांनी हा महाघोटाळा केला आहे ,त्यांना अभय द्यायचं काम काल केलं आहे महाघोटाळा करणाऱ्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही.. रामशास्त्री बाण्याचा पुनर्विचार करणाऱ्या देवाभभाऊंचा आता रामशास्त्री बाणा दिसतोय का ? असा आमचा प्रश्न आहे पार्थ पवारांची महाघोटाळा सत्तेतील एका पक्षाकडून बाहेर काढण्यात आला आहे शिंदे गटाचे भ्रष्टाचार बाहेर काढायचं काम भाजप करत आहे.. भाजपचे भ्रष्टाचार बाहेर काढायचं काम अजित पवार करत आहेत आणि अजित पवार गटाचे घोटाळे बाहेर काढायचं काम शिंदे गट करत आहे त्यानंतर त्यावर चौकशी समिती नेमण्याच काम देवाभाऊ करत आहेत महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या तंगड्या ओढण्याचं काम करत आहेत.. लवकरच त्यांच विसर्जन व्हावं अशी जगदंबेकडं प्रार्थना एकनाथ खडसेप्रमाणं अजित पवारांना न्याय लागू झाला पाहिजे एकनाथ खडसेंना वाळीत टाकलं जातं..त्यांच्यावर कारवाई केली जाते..मात्र अजित पवारांचा पुत्र महाघोटाळा करतो आणि त्याच्यावर कोणतीचं कारवाई होत नाही खरं म्हणजे स्वतः ची जबाबदारी स्विकारून अजित पवारांनी राजीनामा देणं आणि चौकशीला सामोरं जाणं गरजेचं आहे.. आण्णा हजारेंच्या वक्तव्यावर आम्हाला काही बोलायचं नाही..महाराष्ट्राचे आदरणीय जुनेजानते नेते आहेत..आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे .......... कोकणातील बैठकांबद्दल मला काही माहिती नाही
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 07, 2025 12:48:15
Navi Mumbai, Maharashtra:पुण्यामधील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर ऍट्रेसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे . घाटकोपरच्या चिरागनगर पोलिस ठाण्यामध्ये भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असलेली जागा पार्थ पवार यांनी लाटली. त्याला जबाबदार उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत. त्यांचा पदाचा रवाना द्यावा अशी मागणी करत येत्या काही दिवसात मंत्रालयासमोर महार वतन जमीन अधिकार परिषद भरवली जाणार असल्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 12:47:02
Nashik, Maharashtra:अँकर भाजप नेते नितेश राणे यांनी नाशिकमधील लोकांना आवाहन केले की, त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्यात बिगर हिंदूंना व्यवसाय करू देऊ नका आणि त्यांच्याकडून काहीही खरेदी करण्यापासून परावृत्त व्हा. त्यांच्या या वक्तव्यमुळे वाद निर्माण झाला आहे. कुंभमेळा हा केवळ श्रद्धेचा उत्सव नसून कोट्यवधींचा व्यवसाय बनला आहे. प्रयागराजमध्ये काही लोकांनी त्यातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. हे पाहून नितेश राणे आता हिंदूंना जागृत करण्याचे काम करत आहेत. नाशिकमधील काही साधू, महंत यांनी स्वागत तर मुस्लिम दुकानदारांनी त्यांच्या आवाहनाला नाराजी व्यक्त केलीय बाइट १ नितेश राणे, भाजप नेते २) सलीम शेख, हॉटेल मालक 3 मुशातक कलीम शेख 4 अजीज पठाण 5 वसीम पीरजादे 6 साजित मुलतानी ७) महंत सुधीरदास पुजारी ९) महंत आचार्य अनिकेत शास्त्री देशपांडे
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 07, 2025 12:25:28
Pandharpur, Maharashtra:माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक सुशीलकुमार शिंदे यांचे खंदे समर्थक माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, श्रीलेखा पाटील यांनी आज पानिव येथे भारतीय जनता पक्षात केला. या वेळी जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, माजी आमदार राम सातपुते हे उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधी पक्ष खिळखिळा करण्याचे नियोजन केले आहे. आगामी काळात सुद्धा अनेक धक्के बसणार असल्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिले आहेत.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 07, 2025 12:04:22
Jalna, Maharashtra:जालना : भाजपा आमदार नारायण कुचे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल अंतरवाली सराटी मध्ये घेतली भेट जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट रचल्याच्या पार्श्वभूमीवर घेतली भेट कुचे यांच्याकडून जरांगे यांची आस्थेवाईकपणे चौकशी जालना : बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे येऊन कुचे यांनी जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अनेक जण अंतरवाली सराटी येथे येऊन जरांगे यांची भेट घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर कुचे यांनी अंतर वाले येथे येऊन जरांगे यांची भेट घेतली तसेच त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 07, 2025 12:03:59
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणार्या दोनही आरोपींना पोलीस कोठडी येत्या 12 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना पोलीस कोठडीची शिक्षा दोनही आरोपींना अंबड कोर्टात केलं होतं हजर अँकर- मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणा-या दोनही आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आलीये.. आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना आज अंबड कोर्टात हजर करण्यात आलं.. जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्याच्या कारणावरून दोन्हांवर गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. त्यानंतर पोलिसांनी दोन्हांनाही कोर्टात हजर केलं. आणखी काही पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार येत्या 12 नोव्हेंडबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आलीय..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 07, 2025 11:50:40
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 07, 2025 11:50:16
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर या 4 नगर परिषद आणि मालेगांव या एका नगर पंचायत साठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने आज वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन वाशिम मध्ये करण्यात आले होते. ही आढावा बैठक आमदार तथा जिल्हाअध्यक्ष अमित झनक यांनी घेतली असून या बैठकीत निवडणूक लढणाऱ्या इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील 4 ही नगर परिषद आणि एका नगर पंचायत वर आमच्या महाविकास आघाडीची सत्ता आणू असा दावा यावेळी आमदार अमित झनक यांनी केल. याचं बाबत आमदार तथा कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अमित झनक यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश मोळे यांनी..
3
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 07, 2025 10:03:35
Pandharpur, Maharashtra:Anchor - पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांचा राजीनामा मागणे योग्य नाही. जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांची केली पाठराखण अजित पवारांनी त्याच वेळी ही प्रकरण थांबवले असते तर इथपर्यंत वेळ आली नसती. मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी आदेश दिले आहे. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्यावर बोलता येईल. उद्धव ठाकरे कोविड काळात जनतेला गरज असताना घरात बसून राहिले. कोविड लसी साठी ठेवलेलं सहा हजार कोटी रुपये गेले कुठे ? शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे हे उद्धव ठाकरे यांचे बेगडी रूप आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे शेतकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कंपनीच्या नौटंकी सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या बद्दल प्रकार गंभीर आहे. त्यांनी दिलेले पुरावे ऑडिओ क्लिप गंभीर आहे. खरच धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती असे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. जरांगे धमकी प्रकरण पाहिले तर राजकारणातील वैचारिक पातळी घसरू लागली आहे. सगळ्या गोष्टी वैयक्तिक पातळीवर आणल्या जात आहेत. सुपाऱ्या देऊन मारण्या पर्यंत गोष्टी जातात. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. लक्ष्मण हाके यांनी आपले जनतेतील स्थान काय आहे याची तपासणी करावी. लोकसभेला त्यांना चार हजार सुद्धा मते पडली नाहीत. त्यांच्या वक्तव्याने सामाजिक दुही निर्माण होत आहे. असे म्हणत हाके यांना शेलक्या शब्दात फटकारले आहे.
5
comment0
Report
Advertisement
Back to top