Back
रांजणगाव धक्का क्षेत्र में हल्का भूकंप, लोगों में दहशत
HCHEMANT CHAPUDE
Mar 03, 2026 02:32:48
Shirur, Maharashtra
पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गावांमध्ये सायंकाळच्या सुमारास सौम्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिलीय, अचानक जमिनीला हलकासा कंपन जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही घरांच्या भिंतींना अतिशय किरकोळ स्वरूपाच्या चिरा पडल्याचे दिसून आले असून या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धक्के नेमके भूकंपामुळे जाणवले की औद्योगिक परिसरातील यंत्रसामग्री, स्फोटक कामे अथवा अन्य कारणांमुळे निर्माण झाले, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नागरिकांनी संबंधित प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ पाहणी करून घटनेचे कारण स्पष्ट करावे तसेच परिसरातील सुरक्षिततेबाबत खात्री द्यावी, अशी मागणी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 04:05:020
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 03, 2026 04:04:390
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 04:04:090
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 03, 2026 04:02:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 03:50:520
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 03, 2026 03:50:360
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 03, 2026 03:48:380
Report
AKAMAR KANE
FollowMar 03, 2026 03:45:510
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 03, 2026 03:35:340
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 03, 2026 03:35:140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 03, 2026 03:32:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 03, 2026 03:20:050
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 03, 2026 03:15:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 03, 2026 03:02:380
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 03, 2026 03:02:230
Report
