Back
ग्रहण के कारण धुळवड में कोंबड़ियाँ बिकनी कम, विक्रेताओं को नुकसान
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 03:35:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_kombdi_vikri
स्लग - ग्रहणामुळे धुळवडच्या कोंबड्या विक्रीला फटक..
अँकर - धुळवड निमित्ताने मटण आणि कोंबड्यांवर ताव मारला जातो,मात्र धुळवडच्या दिवशीच ग्रहण आल्याने त्याचा फटका कोंबड्या विक्रीला बसल्याचं पाहायला मिळतंय.धूळवड निमित्ताने सांगलीत ठीक-ठिकाणी देशी कोंबड्याला मोठी मागणी असते,कोंबड्यांचे दर देखील मटणापेक्षा अधिक आहेत.पाचशे रुपये पासून तब्बल 1500 पर्यंत कोंबड्यांचा दर आहे.मात्र धुळडच्या दिवशीच ग्रहण आल्याने
कोंबड्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने,त्याचा फटका कोंबड्या विक्रीवर झाल्याचे पाहायला मिळतंय.विटा या ठिकाणी चौका चौकात कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रेते दाखल झाले होते, मात्र कोंबड्या खरेदीला ग्राहकांनी पाठ केली आहे.
बाईट - कोंबड्या विक्रेता -विटा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 03, 2026 05:02:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 03, 2026 05:02:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 03, 2026 05:01:460
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 05:00:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 03, 2026 04:45:350
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 03, 2026 04:45:180
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 04:32:500
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 04:32:090
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 04:17:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 04:05:020
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 03, 2026 04:04:390
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 04:04:090
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 03, 2026 04:02:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 03:50:520
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 03, 2026 03:50:360
Report
