Back
मंचर नगरपंचायत में चिट्ठी से बराबरी, लक्ष्मण पारधी नगरसेवक बने
HCHEMANT CHAPUDE
Dec 22, 2025 03:03:14
Manchar, Maharashtra
पहिल्यांदाच निवडणूक पार पडलेल्या मंचर नगरपंचायतीत दोन उमेदवारांना मतदारांनी समान कौल दिला. मग चिठ्ठी उचलण्याचा निर्णय झाला अन या चिठ्ठीने शिंदे शिवसेनेच्या लक्ष्मण पारधी यांचं नगरसेवक पदाचं दार उघडलं. चिठ्ठीत त्यांचं नाव आल्याचं ऐकून लक्ष्मण यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मंचर येथील नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. या प्रभागात शिंदे शिवसेनेनं लक्ष्मण मारुती पारधी आणि भाजपनं ज्योती संदीप बाणखेले यांना रिंगणात उतरवलं. दोघांनी ही मतदारांकडे मतांचा जोगवा मागितला. पण या मतदार राजाने दोन्ही उमेदवारांना ही समान कौल दिला, दोघांच्या पारड्यात 223 इतकी समान मते टाकली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारीांनी चिट्ठी टाकण्याचा निर्णय घेतला. दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली, अखेर लक्ष्मण पारधी यांची चिठ्ठी उचलली गेली अन नगरसेवक पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:15:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:02:190
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 04:02:020
Report
KJKunal Jamdade
FollowDec 22, 2025 04:01:000
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 22, 2025 03:50:110
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 22, 2025 03:36:120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 22, 2025 03:35:570
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 22, 2025 03:32:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 22, 2025 03:32:370
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 22, 2025 03:16:050
Report
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 03:04:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 22, 2025 03:04:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 03:04:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 03:03:410
Report