Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

वाघोलि में दिवाली पाडवा पहाट: कटके सोशल फाउंडेशन ने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया

HCHEMANT CHAPUDE
Oct 22, 2025 02:45:49
Shirur, Maharashtra
शिरूर, पुणे वाघोलीत आमदार ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशनतर्फे दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रीय संगीत कलाकार महालक्ष्मी अय्यर, रविंद्र खोमणे और सोनाली सोनवणे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात कलाकारांनी हिंदी आणि मराठी गाण्यांसह शास्त्रीय रचना सादर करून उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले. पहाटेच्या वातावरणात सुरांच्या लहरींनी सभोवतालचा परिसर भारावून गेला होता.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Oct 22, 2025 11:49:38
Thane, Maharashtra:ग्रामीण भागातील आगळी-वेगळी दिवाळी... दीपावली म्हणजे आनंदाची उधळण, फराळाची मेजवानी, फाटक्यांची आतषबाजी, दिव्यांची आरास, रांगोळीची सजावट, विद्युत दीपमाळा व आकाश कंदिलांची घराघरांवर केलेली रोषणाई असे चित्र असते; मात्र कल्याण, भिवंडी व शहापूरसारख्या ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. दीपावली, बलीप्रतिपदा व पाडवा या दिवशी ग्रामीण भागातील शेतकरी सकाळी आपल्या जनावरांचा गोठा शेणाने सारवतात. त्यानंतर जनावरांना आंघोळ घालून त्यांना विविध रंगवले जाते. तसेच, फुग्यांनी व फुलांच्या माळांनी सजवून गावच्या वेशीवर नेतात. त्यानंतर तेथे पेंढा किंवा गवत पेटवून त्यावरून या जनावरांना उड्या मारायला लावतात. दिवाळीच्या दिवशी जनावरांना अग्निवरून उडी मारायला लावल्यास त्यांनी कोणतेच आजार होत नाहीत, अशी ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची श्रद्धा व भावना असल्याचे रायते येथील शेतकरी राम सुरोशी सांगतात. नंतर दारासमोर रांगोळी काढून त्यावर गुरांच्या शेणाचे पाच पूंजक ठेवतात. त्यावर झेंडुची फूले ठेवली जातात. नंतर हे पूंजक सुकल्यावर शेतात सर्वत्र टाकतात. त्यामुळे शेतात चांगले पीक येते, असे शेतकरी नारायण सुरोशी व संतोष सुरोशी यांनी सांगितले.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 22, 2025 11:45:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:मित्राकडूनच मित्राचा गळा चिरून निर्घृण खून खानापूरातील धक्कादायक प्रकार, संशयित आरोपीस अटक. अँकर - दारूच्या नशे मध्ये किरकोळ वादातून एका मित्रानेच आपल्या मित्राचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार सांगलीच्या खानापूर मध्ये घडला होता. खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या संशयित आरोपीला विटा पोलिसांनी अटक केली आहे. ऐन दिवाळीमध्ये हा कुणाचा धक्कादायक प्रकार घडला होता. ज्यामध्ये जयंत विश्वास भगत याचा निर्घृण खून झाला होता. संशयित आरोपी जावेद अत्तर याच्याकडून करण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर जावेद हा पसार झाला होता, अखेर विटा पोलीसांनी जावेद याला एका शेतातून अटक केली आहे. मयत जयंत संशयित जावेद हे दोघेही मित्र होते, खानापूर तालुक्यातल्या भिवघाट येथून विटयाकडे गाडीतुन जात असताना किरकोळ वादातून नशेमध्ये असलेल्या जावेदने, जयंत याचा गळा चिरून हा खून केला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. या घटने प्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून अधिक तपास विटा पोलीस करत असून संशयित जावेद अत्तार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समोर आले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 22, 2025 11:35:34
Chandrapur, Maharashtra:ट्रेडिंग: चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुजी, हजारो बघ्यांची झाली गर्दी, अवघ्या काही तासात वर्षभराच्या तयारीचा लागला कस; बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ आहे भलताच लोकप्रिय अँकर :- चंद्रपूर şehirातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झंजीचे आयोजन केले जाते. बलीप्रतिपदा म्हणून गायी-बैलांना सजवून त्यांना गोड-धोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचा खेळ खेळला जातो. शर्यतींवर पैजाही लागतात. अवघ्या काही तासात रेडेचे मालक पुंजी कमावून होऊन परतही जातात. यंदाही शहरातील नेहरू नगर लगत असलेल्या आधीच ठरलेल्या जागी मैदानावर सकाळपासूनच गर्दी जमायला सुरळीत झाली. रेडेांचे मालकही आपापले रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन आले. आणि मग सुरु झाला झुंजीचा खरा थरार. शेकडोंच्या संख्येत लोक या मैदानात जमून या चित्तथरारक झुंजीचे साक्षीदार झाले तर अनेक शौकीनांनी थेट शर्यतीच्या मैदानात आपले नशीब आजमाविले. रेडे आले. झुंजले. हरले-जिंकले. जल्लोष झाला. फायदा-तोट्याचे गणित याच मैदानात सोडून पुढल्या वर्षीचा वादा करत रवाना झाले. या शर्यतीच्या थरारात सहभागी होणारे मात्र हा प्रकार अनेक पिढ्यांपासून सुरु असल्याचे सांगतात. बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ. या खेळात हे रेडे कधीही उलटून गर्दीवर तुटून पडू शकतात. मात्र जीवाची भीती असूनही हा खेळ दरवर्षी खेळला जातो.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 22, 2025 10:10:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महायुती बाबत समनव्य बैठकीत असे ठरले की ज्या ज्या ठिकाणी महायुती करणे शक्य आहे, नाही, तिथले लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि त्याचा अहवाल समन्वय समितीला देणार अनेक ठिकाणी बैठक झाल्या आहेत अहवाल आल्यावर अंतिम निर्णय होईल, मनसे महोत्सव : आम्ही कुठलीही अद्याप जाहिरात केली नाही, पर्यटन विभागाने जे उत्सव साजरे केले जातात त्या उत्सव बाबत आम्ही माहिती देतो तरी याबाबत मी माहिती घेतो आजच घेतो.. पर्यटक आकर्षित करण्यासाठी आमहो प्रयत्न करतो मात्र राजकीय पक्षाच्या काही कार्यक्रम आमच्या हँडल वर असेल तर कारवाई होईल आम्हाला कुणाचे ढापायचे गरज नाही, लाडकी बहिन निर्मळ हेतूने सुरू केले होते, त्या काळात काही लोकांनी पूरुषांनी सुद्धा अर्ज भरले सरकारची फसवणूक केली आहे ज्यांनी सरकारला फसवणूक करून ज्यांनी लाभ घेतला त्यावर कारवाई होईल, पुरातत्व विभाकडुन माहिती घेऊन सांगतो ( वसई किल्ला प्रकरण )
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 22, 2025 10:08:15
Shirdi, Maharashtra:Anc - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच होणार असून मतदारयाद्यांत मोठा घोळ असल्याचा आरोप होत आहे.. काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहराच्या मतदारयादीत नऊ हजारापेक्षा जास्त नावांमध्ये घोळ असल्याचा आरोप केलाय तर हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं प्रतीउत्तर विखे पाटील यांनी थोरातांना दिलेय... Vo_ निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदारयाद्यांत सर्वत्र मोठा घोळ असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.. संगमनेर नगरपालिका निवडणूक मतदारयाद्यांत साडेनऊ हजार नावांमध्ये गरबड असल्याचा आरोप काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय.. तक्रार करूनही काही दाद देत नसल्याने निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू असल्याचंही थोरातांनी म्हणटलंय... Bite - बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते Vo - गेली चाळीस वर्ष तुम्हीच संगमनेरचे आमदार होतात मात्र मतदार वाढवूनही तुमचा पराभव झाला ही वस्तुस्थीती आहे.. थोरातांनी हा आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय... Bite_ राधाकृष्ण विखे पाटील Vo - बाळासाहेब थोरात यांना पराभूत करणारे आमदार अमोल खताळ यांनीही थोरातांवर पलटवार केलाय सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नाही त्यामुळेच तुमचा पराभव झाला असल्याची टिका अमोल खताळ यांनी केलीय.. Bite_ अमोल खताळ, आमदार संगमनेर V/o - संगमनेरमध्ये मतदारयादीतील गोंधळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला असून, निवडणुका जवळ येताच या संघर्षाला आणखी धार येण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
2
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 22, 2025 10:06:38
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगडात महायुतीच्या प्रस्तावाची न nusति चर्चा....... शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यात मग्न ....... शिवसेनेच्या प्रस्तावाला सुनील तटकरे यांचं उत्तर ....... अँकर - दिवाळीत नागरिक फटाके फोडण्यात मग्न असताना रायगडात राजकीय पक्ष मात्र एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यात मश्गूल आहेत. यात सर्वात आघाडीवर आहेत ते राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर دوन्ही पक्षांची एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. दिवाळी नंतर हा सामना अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. मागील ३-४ वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वहायला सुरुवा झाली आहे. दिवाळी संपताच आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने कामाला लागलेत. युती आघाड्यांची गणितं जुळवली जात आहेत. असं असलं तरी रायगडात भलतच सुरू आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांना शह काटशह देण्यात मश्गूल आहेत. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक विकास गोगावले यांना आपल्या पक्षात घेत पहिला वार केला त्याला प्रत्युत्तर म्हणून सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांच्या हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं. ही फोडाफोडी पुढं अशीच चालू असताना शिवसेनेंनं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्रस्ताव पुढं केलाय。
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 22, 2025 09:58:08
Nagpur, Maharashtra:आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस ने नागपूर महापालिका में प्रशासक होने के कारण जनता को त्रस्त बताया है और कहा कि उनके पास समर्थक नहीं हैं। आज पांच विषय हैं: 1) लोकशाही मार्गे उपोषण और आंदोलनों का अधिकार है, पर डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल पार्क बनाने की मांग के लिए स्थानीय लोग कई दिन से प्रदर्शन कर रहे थे, पर महापालिका अधीकारी राऊत ने बुलडोजर चलवाकर अतिक्रमण विभाग से हटवाया। इसके पीछे कौन है? जातीय दंगा भड़कना होता तो जिम्मेदारी कौन लेता? महापालिका अधीक्षक पर कार्रवाई होनी चाहिए। राज्य सरकार प्रशासक से जवाब चाहती है। कार्रवाई नहीं हुई तो भविष्य में प्रशासक जिम्मेदार है। 2) बर्डी मेनरोड हॉकर पर कार्रवाही। हरिश राऊत का चालक एक हॉकर से पैसे मांग रहा था, गरीबों पर अत्याचार कर रहे हैं। 3) कचरा संकलन—निजी कंपनी द्वारा कचरा उठवाया जाता है, पर कंपनी के कर्मचारी भी जनता से पैसे लेते हैं; गडर लाइन जाम है; महापालिका प्रशासक नाकारा है। बिना परवानगी मैप और बिना फायर सर्टिफिकेट के इमारतें बनी हैं। 4) अमृत योजना में काम करने वाले ठेकेदारों ने अच्छे रास्ते फोड़कर निकृष्ट दर्जे का काम किया; बड़े भ्रष्टाचार के प्रमाण हैं; अधिकारी बिल्डर से पार्टी लेते हैं। 5) महापालिका में एजेंट काम कर रहे हैं; फायर NOC, नक़्शा पास करवाने के लिए एजेंट को भेजना, अधिकारी एजेंट के पास भेजते हैं (ऑडियो क्लिप सुनी जा सकती है) और एजेंट कह रहा है कि टॉप लोग मुझसे काम करवाते हैं; पुलिस में शिकायत करूंगा। आज पाच विषयों के साथ संभावित विषय और भी हैं।Town Planning और Fire का उल्लेख ऑडियो क्लिप में है; आयुक्त भ्रष्टाचार के लिए जिम्मेदार हैं और मी सभागृह में प्रमाण प्रस्तुत करूंगा।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 22, 2025 09:19:34
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते On आमदार निधी - - एकीकडे आदिवासी समाज कल्याण, शोषित पीडितांच्या निधी वळवला जात आहे - मागासवर्गीयांच्या निधी वाळवून सत्तेची पोळी शिकायची आणि 50 आमदारांना 5 कोटींचा निधी द्यायचा - कर्ज खूप मोठे झाले आहे, साडे नऊ कोटींच्या घरात राज्यावर कर्ज आले आहे - भाजप महायुती सरकारची चाल,अन्याय आहे - ही विरोधकांना विरोधी आमदारांना पुढच्या दृष्टीने काही मिळणार नाही - ही खैरात जी वाटली जात आहे,माझं स्पष्ट मत आहे दुष्काळात तेरावा महिना असतो तसे आहे - सर्व आमदारांना निधी दिला तर सर्वांगीण विकास होईल मात्र त्यांची अशी भूमिका नाही On भाई जगताप - - आमच्या तेथील अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भूमिका आली नाही.. - स्थानिक नेतेांनी हा निर्णय घ्यावा - इंडिया आघाडी लोकसभा,मवीआ विधानसभेसाठी होती - आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्थानिक स्तरावर घ्यावी --- राज- उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर याची भीती आम्हाला नाही... आम्ही याचं स्वागत करतो - राज यांच्या पक्षाला 5 ते 7 टक्के मत मिळतात.. त्याचा फायदा होऊन मराठी बांधव एकत्रित असतील... महाराष्ट्राच्या अस्मितेला पूरक असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही - भाजपचा चेहरा हा गुजराती चेहरा आहे - दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याला विरोध नाही - काँग्रेसचा मुद्दा स्थानिक स्तरावर राहील - राज --उद्धव युतीचा प्रभाव हा एम एम आर डी ए पुरताच राहील, पुणे नाशिक मध्ये काही प्रमाणात - आमचे ठरले आहे की स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा - कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल - हे तीन तिघाडा आणि काम बिघडा असे सरकार आहे - एकत्र बसून सत्तेत बसले आहे - आमच्या बाबतच प्रश्न का उपस्थित का केले जात आहे - या निवडणुका स्थानिक आहेत,मनपा निवडणुकीत स्थानिक प्रश्न घेऊन निवडणूक लढले जाते - एखाद्या पक्षाला आघाडीत घेताना वरिष्ठ निर्णय घेतील... त्यांच्या सिग्नल वर असते - आता केवळ चर्चा आहे,अंतिम नाही - आमच्या पक्षाची ग्रामीण पातळीवर इतर पक्षाशी होताना दिसेल...अकोल्यात आमची आघाडी होतेय.. NCP-sp सोबत On राज ठाकरे - - जर तर ची भाषा कशाला,ज्यावेळी घ्यायचे असेल त्यावेळी बोलू - आज राज ठाकरेंकडून प्रस्ताव नाही,एखाद्या पक्षाला आघाडीत घ्याचे असेल तर प्रस्ताव पाहिजे - आज केवळ चर्चा होत आहे On लाडकी बहीण 165 कोटी गैरव्यवहार - - आतापर्यंत सरकार झोपले होते का? - सरसकट लाडकी बहीण देताना निकष का लावले - बायकोच्या ऐवजी नवऱ्याच्या खिशात पैसे गेलं तर दुरुपयोग झाला असे नाही - लाडकी बहीण योजना संपवण्याच्या बाबतीत सरकारच मागे लागली आहे - एखादेवेळी कोर्टात जातील आणि आमचे नाव पुढे करून योजना बंद करतील - मतांसाठी हे केलेलं ढोंग आता उघडकीस येत आहे - जनतेच्या परिश्रमाचा पैसे योग्य रित्या वापरले पाहिजे - लाडक्या बहिणीच्या नावे फसवणूक केली आहे - आता झेडपी,मनपा निवडणुकीनन्तर लाडकी योजना बंद करणार On कापूस खरेदी - - दोन पणन महामंडळ आणि एफ सी आय कापसाची खरेदी करतात - केंद्राने कापूस खरेदीसाठी निकष लावले आहेत,त्यानुसार कापूस खरेदी करू शकत नाही - अजून मंजुरी नाही, व्यापाऱ्यांनी लुटण्याचे आणि नंतर सीसीआय खरेदी करायचे - खरेदी केंद्र आत्ता का सुरू केले नाही - आमदारांना वाटण्यासाठी पाच कोटी आहेत तर कापसासाठी पैसे का नाहीत - उद्या खरेदी केंद्र नंतर काही फायदा होणार नाही On पुणे आरएसएस कार्यक्रम - - ज्याचे खावं मीठ, त्याचे नाव घ्यावे नीट - सध्या जे लोचट लोक आहे,सत्तेसाठी हापापलेल्या लोकांना असेच विचार येणार - वैचारिक राहिले नाही - अजित पवारांचा पक्ष जो म्हणतो की धर्मनिरपेक्ष पक्ष आहे तो कधीही होऊ शकत नाही - ते केवळ काँग्रेसचे मत खाययच्या कामासाठी आहेत
3
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 22, 2025 09:09:27
Ambernath, Maharashtra:रुग्णवाहिका न मिलाल्याने महिलेचा मृत्यू; रुग्णवाहिका उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असल्याचा आरोप. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले. अंबरनाथ स्वामी नगर परिसरात एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला उपचारासाठी अंबरनाथच्या बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ पुढच्या उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्याची गरज होती; परंतु तिला रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्यामुळे तिचा छाया रुग्णालयातच मृत्यू ओढावला. अंबरनाथ स्वामी नगर परिसरात राहणाऱ्या मीना सूर्यवंशीयांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल होत. रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवून तिला स्थिर करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला; मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला लागलीच दुसऱ्या रुग्णालयात हलवणे गरजेचं होतं. मात्र रुग्णालयात असलेली रुग्णवाहिका ही नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी आलेल्या व्हीआयपीच्या सुरक्षा ताफ्यात ऑन ड्यूटी असल्यामुळे ती रुग्णालयात आलीच नाही; त्यामुळे मृत्यूची झुंज देणाऱ्या त्या महिलेला उपचारासाठी पुढे हलविता आले नाही. काही काळानंतर त्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला. संबंधित महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून तिची साधी देखरेख करण्यासाठी देखील त्यांच्या कुटुंबीय पुढे येत नव्हते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या महिलेला रुग्णालयात हलवण्यात आल होतं. दरम्यान या महिलेच्या मृत्यूचं नेमके जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी शुभांगी वाडेकर यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून रुग्णवाहिका तत्काळ बोलवण्यात आली होती मात्र त्या आधीच त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
1
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 22, 2025 09:01:30
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 22, 2025 08:58:47
Thane, Maharashtra:महाराष्ट्रराज्य शासकीय आश्रमशाळा रोजंदारी वर्ग ३ वर्ग ४ कर्मचाऱ्यांचा नाशिक ते राजभवन मुंबई पायी आंदोलन.... विविध मागण्यासा बिऱ्हाड आंदोलन... गेल्या ९२ दिवसापासून आदिवासी विकास विभाग नाशिक कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शासकीय आश्रम शाळा रोजंदारी कर्मचारी यांचे बिऱ्हाड आंदोलन चालू होते. आदिवासी विकास मंत्री यांनी ३ वेळा आश्वासित करून देखील व मुख्यमंत्र्यां य सोबत चर्चा व बैठक करूनही फक्त कामावर हजर करण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु कामावर हजर न केल्याने २५ ऑगस्ट २०२५ रोजी उलगुलान जनाक्रोश मोर्चा हजारोच्या संखेने झाला. आदिवासी पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत यांची महापंचायत घेऊन बाह्यश्रोताद्वारे पदभरती करू नये असा ठराव मंजूर करूनसुद्धा अद्याप जिल्हाधिकारी व नोडल (पेसा) अधिकारी यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारे वरिष्ठ पातळीवर कार्यवाहीचा प्रतिसाद न दिल्याने अद्याप वर्ग ३ वर्ग ४ रोजंदारी/तासिका कर्मचारी यांच्या मागण्या मान्य न झाल्याने कर्मचारी नैराश्य भावनेतून आत्महत्या करीत आहेत. या बाबत सकारात्मक निर्णय न लागल्याने आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक ते राजभवन मुबई पायी बिऱ्हाड आंदोलन कर्ते महापंचायत मध्ये मंजूर केलेले ठराव डोक्यावर घेऊन न्याय मागण्या करिता रास्ता रोको करत आदिवासी दैवत स्टॅच्यू घेऊन काही बिऱ्हाड आंदोलनकर्ते व सकल आदिवासी समाज / संघटना यांच्या वतीने मंगळवार दि. १४ ऑकटोबर पासून पायी बिऱ्हाड आंदोलन सुरू झाले‌ आहे. हे आंदोलन‌ आज शहापूर तालुक्यात पोहचले आहे. न्याय न मिळाल्यास घरी आत्महत्या करण्यापेक्षा सर्व रोजंदारी कर्मचारी वर्ग ३ वर्ग ४ हे महामहीम राज्यपाल राजभवनासमोर आत्मदहन करतील असा इशारा आंदोलन करते देत आहेत. विविध मागण्या... १. दिनांक २१ मे २००५ रोजी चा बाह्य स्त्रोताद्वारे पदभरती तात्काळ रद्द करावा. २. मागील शैक्षणिक सत्र २०२४/२०२५ मधील कार्यरत वर्ग ३ वर्ग ४ कर्मचारी यांना रोजंदारी तत्त्वावर तात्काळ शाळेच्या पहिल्या दिवसापासून आदेशित करून हजर करण्यात यावे. ३. रोजंदारी वर्ग ४ कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करणे व १६ नोव्हेंबर २०२२ चा सुधारित आकृतीबंध रद्द करावा.
3
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 22, 2025 08:58:25
Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट येथे रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी राघू जानू कदम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज त्यांच्या अंत्यविधीला परिसरातील सुमारे 105 गावांचे प्रतिनिधी एकत्र जमले होते. सर्व समाजाच्या वतीने एकमुखाने ठाम निर्णय घेण्यात आला की, जोपर्यंत वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन योग्य तो निर्णय आणि मदतीची हमी देत नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही. दरम्यान, वन अधिकारी घटनास्थळी दाखल होताच उपस्थित नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. समाजाने विचारलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी उत्तर देताना चार दिवसांच्या आत योग्य ती मदत मिळवून देऊ तसेच 105 गावांच्या प्रतिनिधींच्या बैठकीस (मीटिंगला) उपस्थित राहू, असे आश्वासन दिले.या घटनेमुळे परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 22, 2025 08:36:19
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top