Back
महाराष्ट्र में फंड आवंटन घोटाला: विपक्ष کا بڑا हमला
AKAMAR KANE
Oct 22, 2025 09:19:34
Nagpur, Maharashtra
नागपूर -
बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
On आमदार निधी -
- एकीकडे आदिवासी समाज कल्याण, शोषित पीडितांच्या निधी वळवला जात आहे
- मागासवर्गीयांच्या निधी वाळवून सत्तेची पोळी शिकायची आणि 50 आमदारांना 5 कोटींचा निधी द्यायचा
- कर्ज खूप मोठे झाले आहे, साडे नऊ कोटींच्या घरात राज्यावर कर्ज आले आहे
- भाजप महायुती सरकारची चाल,अन्याय आहे
- ही विरोधकांना विरोधी आमदारांना पुढच्या दृष्टीने काही मिळणार नाही
- ही खैरात जी वाटली जात आहे,माझं स्पष्ट मत आहे दुष्काळात तेरावा महिना असतो तसे आहे
- सर्व आमदारांना निधी दिला तर सर्वांगीण विकास होईल मात्र त्यांची अशी भूमिका नाही
On भाई जगताप -
- आमच्या तेथील अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भूमिका आली नाही..
- स्थानिक नेतेांनी हा निर्णय घ्यावा
- इंडिया आघाडी लोकसभा,मवीआ विधानसभेसाठी होती
- आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्थानिक स्तरावर घ्यावी
--- राज- उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर याची भीती आम्हाला नाही... आम्ही याचं स्वागत करतो
- राज यांच्या पक्षाला 5 ते 7 टक्के मत मिळतात..
त्याचा फायदा होऊन मराठी बांधव एकत्रित असतील... महाराष्ट्राच्या अस्मितेला पूरक असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही
- भाजपचा चेहरा हा गुजराती चेहरा आहे
- दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याला विरोध नाही
- काँग्रेसचा मुद्दा स्थानिक स्तरावर राहील
- राज --उद्धव युतीचा प्रभाव हा एम एम आर डी ए पुरताच राहील, पुणे नाशिक मध्ये काही प्रमाणात
- आमचे ठरले आहे की स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा
- कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल
- हे तीन तिघाडा आणि काम बिघडा असे सरकार आहे
- एकत्र बसून सत्तेत बसले आहे
- आमच्या बाबतच प्रश्न का उपस्थित का केले जात आहे
- या निवडणुका स्थानिक आहेत,मनपा निवडणुकीत स्थानिक प्रश्न घेऊन निवडणूक लढले जाते
- एखाद्या पक्षाला आघाडीत घेताना वरिष्ठ निर्णय घेतील... त्यांच्या सिग्नल वर असते
- आता केवळ चर्चा आहे,अंतिम नाही
- आमच्या पक्षाची ग्रामीण पातळीवर इतर पक्षाशी होताना दिसेल...अकोल्यात आमची आघाडी होतेय.. NCP-sp सोबत
On राज ठाकरे -
- जर तर ची भाषा कशाला,ज्यावेळी घ्यायचे असेल त्यावेळी बोलू
- आज राज ठाकरेंकडून प्रस्ताव नाही,एखाद्या पक्षाला आघाडीत घ्याचे असेल तर प्रस्ताव पाहिजे
- आज केवळ चर्चा होत आहे
On लाडकी बहीण 165 कोटी गैरव्यवहार -
- आतापर्यंत सरकार झोपले होते का?
- सरसकट लाडकी बहीण देताना निकष का लावले
- बायकोच्या ऐवजी नवऱ्याच्या खिशात पैसे गेलं तर दुरुपयोग झाला असे नाही
- लाडकी बहीण योजना संपवण्याच्या बाबतीत सरकारच मागे लागली आहे
- एखादेवेळी कोर्टात जातील आणि आमचे नाव पुढे करून योजना बंद करतील
- मतांसाठी हे केलेलं ढोंग आता उघडकीस येत आहे
- जनतेच्या परिश्रमाचा पैसे योग्य रित्या वापरले पाहिजे
- लाडक्या बहिणीच्या नावे फसवणूक केली आहे
- आता झेडपी,मनपा निवडणुकीनन्तर लाडकी योजना बंद करणार
On कापूस खरेदी -
- दोन पणन महामंडळ आणि एफ सी आय कापसाची खरेदी करतात
- केंद्राने कापूस खरेदीसाठी निकष लावले आहेत,त्यानुसार कापूस खरेदी करू शकत नाही
- अजून मंजुरी नाही, व्यापाऱ्यांनी लुटण्याचे आणि नंतर सीसीआय खरेदी करायचे
- खरेदी केंद्र आत्ता का सुरू केले नाही
- आमदारांना वाटण्यासाठी पाच कोटी आहेत तर कापसासाठी पैसे का नाहीत
- उद्या खरेदी केंद्र नंतर काही फायदा होणार नाही
On पुणे आरएसएस कार्यक्रम -
- ज्याचे खावं मीठ, त्याचे नाव घ्यावे नीट
- सध्या जे लोचट लोक आहे,सत्तेसाठी हापापलेल्या लोकांना असेच विचार येणार
- वैचारिक राहिले नाही
- अजित पवारांचा पक्ष जो म्हणतो की धर्मनिरपेक्ष पक्ष आहे तो कधीही होऊ शकत नाही
- ते केवळ काँग्रेसचे मत खाययच्या कामासाठी आहेत
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 24, 2025 08:06:580
Report
JMJAVED MULANI
FollowOct 24, 2025 07:49:140
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 24, 2025 07:48:530
Report
AKAMAR KANE
FollowOct 24, 2025 07:21:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 24, 2025 07:19:073
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 24, 2025 06:50:050
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 24, 2025 06:20:240
Report
PNPratap Naik1
FollowOct 24, 2025 06:17:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 24, 2025 05:53:440
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 24, 2025 05:49:540
Report
KPKAILAS PURI
FollowOct 24, 2025 05:49:221
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 24, 2025 05:46:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 24, 2025 05:20:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 24, 2025 05:17:330
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 24, 2025 05:04:210
Report
