Back
चंद्रपुर शहर में पाडव्य के मौके पर रेडी झुंजी, हजारों दर्शकों की भीड़
AAASHISH AMBADE
Oct 22, 2025 11:35:34
Chandrapur, Maharashtra
ट्रेडिंग: चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुजी, हजारो बघ्यांची झाली गर्दी, अवघ्या काही तासात वर्षभराच्या तयारीचा लागला कस; बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ आहे भलताच लोकप्रिय अँकर :- चंद्रपूर şehirातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झंजीचे आयोजन केले जाते. बलीप्रतिपदा म्हणून गायी-बैलांना सजवून त्यांना गोड-धोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचा खेळ खेळला जातो. शर्यतींवर पैजाही लागतात. अवघ्या काही तासात रेडेचे मालक पुंजी कमावून होऊन परतही जातात. यंदाही शहरातील नेहरू नगर लगत असलेल्या आधीच ठरलेल्या जागी मैदानावर सकाळपासूनच गर्दी जमायला सुरळीत झाली. रेडेांचे मालकही आपापले रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन आले. आणि मग सुरु झाला झुंजीचा खरा थरार. शेकडोंच्या संख्येत लोक या मैदानात जमून या चित्तथरारक झुंजीचे साक्षीदार झाले तर अनेक शौकीनांनी थेट शर्यतीच्या मैदानात आपले नशीब आजमाविले. रेडे आले. झुंजले. हरले-जिंकले. जल्लोष झाला. फायदा-तोट्याचे गणित याच मैदानात सोडून पुढल्या वर्षीचा वादा करत रवाना झाले. या शर्यतीच्या थरारात सहभागी होणारे मात्र हा प्रकार अनेक पिढ्यांपासून सुरु असल्याचे सांगतात. बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ. या खेळात हे रेडे कधीही उलटून गर्दीवर तुटून पडू शकतात. मात्र जीवाची भीती असूनही हा खेळ दरवर्षी खेळला जातो.
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 24, 2025 08:06:580
Report
JMJAVED MULANI
FollowOct 24, 2025 07:49:140
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 24, 2025 07:48:530
Report
AKAMAR KANE
FollowOct 24, 2025 07:21:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 24, 2025 07:19:073
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 24, 2025 06:50:050
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 24, 2025 06:20:240
Report
PNPratap Naik1
FollowOct 24, 2025 06:17:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 24, 2025 05:53:440
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 24, 2025 05:49:540
Report
KPKAILAS PURI
FollowOct 24, 2025 05:49:221
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 24, 2025 05:46:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 24, 2025 05:20:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 24, 2025 05:17:330
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 24, 2025 05:04:210
Report
