Back
जालना में दानवे-लोणीकर की दिलजमाई से राजनीति गरमाई
NMNITESH MAHAJAN
Nov 23, 2025 06:00:37
Jalna, Maharashtra
जालना :एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि परतुरचे आमदार बबनराव लोणीकरांची दिलजमाई
बबनराव तुमचं आठवेळा बाळंतपण झालं पण तुम्हांला एकही टाका बसला नाही आता राहुलला पुढे करा-रावसाहेब दानवे
अँकर :एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि परतूरचे आमदार बबनराव लोणीकरांची दिलजमाई झाली आहे.याआधी दोघांमधील होणारे कोल्ड वार जालना जिल्ह्यात नेहमी चर्चेचा विषय सर्वांना माहीत आहे.परतूर नगर परिषदेच्या निवडणूकीमुळे दिलजमाई झाल्याचं पहायला मिळाल.
दोन नेत्यांचे भांडण मिटवण्यासाठी दुसरा कोणीतरी दलाल मध्ये असतो, परंतु आमच्यातले भांडण मिटवायला कोणी नव्हतं,आम्ही दोघे बसून चर्चा करून हा वाद मिटवला आहे.आम्ही दोघे एकत्र आल्याने मला मनातून खूप आनंद झाला आहे, असं रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.
परतुर येथे झालेल्या एका कार्यक्रमात दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत जिल्हास्तरीय राजकीय निर्णय एकत्र घेणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला आहे, दानवे लोणीकरांच्या दिलजमाई मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत..
दरम्यान, बबनराव तुमची वेळ आली आहे आता तुम्ही मागे व्हा आणि राहुल लोणीकरला पुढे करा .तुम्ही आठ विधानसभेच्या निवडणुका लढल्या असून, आठ वेळा तुमचं बाळंतपण झालं पण एक टाका सुद्धा पडला नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही आता मागे व्हा आणि राहुल लोणीकर ला पुढे करा .मी तुमच्या पाठीशी आहे, आणि जे नाही त्यांना सोबत घेऊन पार्टीला सांगू बबनरावने घोषणा केली विधानसभा लढणार नाही, त्यांना परभणी लोकसभेची जागा सोडा .हरिभाऊ बागडे यांनी निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केल्यानंतर पार्टीने त्याला राज्यपाल केलं,
बबनराव तुम्हाला जर राज्यपाल केलं तर आमचं ध्यान ठेवा बाबा, पार्टीचं काही सांगता येत नाही..असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी परतूरमध्ये जाऊन चांगलीच टोलेबाजी करत स्वतःच्या पक्षातील आमदारालाच चिमटे घेतलेत.
साऊंड बाईट - रावसाहेब दानवे
साऊंड बाईट - रावसाहेब दानवे
185
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 23, 2025 07:06:5116
Report
SNSWATI NAIK
FollowNov 23, 2025 07:06:3338
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 07:01:4962
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 23, 2025 06:48:0749
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 23, 2025 06:32:30115
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 06:32:1596
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 05:46:28178
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 05:32:23139
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 05:19:50167
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 05:17:0192
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 23, 2025 05:16:3480
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 05:05:29124
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 05:03:46174
Report
KPKAILAS PURI
FollowNov 23, 2025 04:48:23136
Report