Back
सीएम के सामने तय शब्द पलटा: शरद पवार के साथ शेल्के ने भाजपा चौंका
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 21, 2025 11:37:35
Pune, Maharashtra
मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द बाळा भेगडेंनी फिरवला
म्हणून दम भरलेल्या शरद पवारांसोबत जाण्याची वेळ आली
सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा भेगडेंनी फिरवला. त्यामुळं आज पुण्याच्या लोणावळ्यात आणि तळेगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एकत्र येण्याची वेळ आली. असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. लोकसभेवेळी शरद पवारांनी सुनील शेळकेंना सज्जड दम भरला होता. त्यावेळी शरद पवार म्हणतात मला, हे लक्षात ठेवा. असा इशारा दिल्यानंतर शेळके ही संतापले होते. मात्र आज हे सगळं विसरुन भाजपला धडा शिकवण्यासाठी शेळकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी केलीये. लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायत मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची त्यांनी घोषणा केलीये. पहिले अडीच वर्षे तळेगावात भाजपचा नगराध्यक्ष अन लोणावळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष, असा मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपने पाळला नाही. असा आरोप शेळकेनी केला अन यानिमित्ताने पवार काका-पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र आल्यावर शिक्कामोर्तब केला...
174
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 13:00:450
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 21, 2025 12:52:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 12:52:040
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 12:07:4148
Report
KJKunal Jamdade
FollowNov 21, 2025 12:06:32165
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 11:50:29144
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 11:49:3285
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 11:45:52163
Report
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 11:37:0096
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 11:36:46159
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 11:35:24180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 21, 2025 11:34:38Ambernath, Maharashtra:कुळगांव बदलापूर नगरपालिका में शिवसेना के शीतल राऊत की बिनविरोध निवड हुई है। उनके विरोधी सभी उम्मीदवारों ने पंजीयन वापस ले लिया है, जिससे वह बिनविरोध निर्विरोध चुनी गईं।
86
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 21, 2025 11:19:05120
Report
KJKunal Jamdade
FollowNov 21, 2025 11:18:4185
Report