Back
2047 तक महायुति की सरकार, बावनकुले का दावा; कांग्रेस पर हमला
SRSHRIKANT RAUT
Nov 21, 2025 12:52:04
Yavatmal, Maharashtra
केंद्र और राज्यात विकासाचा संकल्प घेऊन कार्यरत भाजप नेतृत्वातील महायुतीचे सरकार 2047 पर्यंत राहिलं असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळ येथे कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियदर्शनी उईके व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना त्यांनी संबोधित केले. काँग्रेस रोज तुटत आहे, काँग्रेस मधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी भाजपात येत आहे. काँग्रेसमधील कोणीही नेता एकमेकांकडे बघायला तयार नाही, ते राहुल गांधीनाही बघत नाहीत, त्यामुळे काँग्रेस किंचित पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही असाही टोला बावनकुळे यांनी लगावला. काँग्रेसमधील आरओबीसीचे 27% आरक्षण काढून टाकण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले, चुकीने विरोधी पक्षाचा नगराध्यक्ष झाला तर ते सरकारच्या कुठल्याही योजना येऊ देणार नाहीं. असेही बावनकुळे म्हणाले.
29
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 13:45:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 13:34:5774
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 21, 2025 13:34:3130
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 13:31:4177
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 13:31:3143
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 21, 2025 13:24:5867
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 13:00:4575
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 21, 2025 12:52:15136
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 12:07:4196
Report
KJKunal Jamdade
FollowNov 21, 2025 12:06:32166
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 11:50:29144
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 11:49:3292
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 11:45:52163
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 21, 2025 11:37:35174
Report