Back
पिंपरी-चिंचवड़ की नील्या पूररेषा पर 1686 अनधिकृत निर्माण, महापालिका ने किया खुलासा
KPKAILAS PURI
Sept 30, 2025 04:46:34
Pimpri-Chinchwad, Maharashtra
निळ्या पूररेषेत १,६८६ अनधिकृत बांधकामे! खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका; महापालिकेचे आवाहन
pimpri illegal
kailas puri Pune 30-9-25
feed by 2c
Anchor - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्राच्या निळ्या पूररेषेत एक हजार ६८६ अनधिकृत बांधकामे आढळली आहेत. त्यामध्ये दुकाने, घरे, पत्राशेड, आरसीसी बांधकामे, कच्च्या विटांची घरे, तसेच भंगार दुकानांचा समावेश आहे.
या बांधकामांची यादी महापालिकेने दुय्यम निबंधक कार्यालयाला सादर केली आहे. अनधिकृत बांधकामांबाबत कोणतेही खरेदी-विक्री व्यवहार करू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातून पवना नदी २४.४ किलाेमीटर, इंद्रायणी २०.६, तर मुळा नदी १२.४ किलाेमीटर अंतर वाहते. या नद्यांच्या काठी पूररेषेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. चिखलीत इंद्रायणी नदीच्या काठी उभारलेल्या आलिशान बंगल्यांवर महापालिकेने कारवाई केली. त्यानंतर तिन्ही नद्यांच्या पूररेषेत येणाऱ्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण महापालिकेने केले. आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्फे सखोल पाहणी करण्यात आली. त्यामध्ये एक हजार ६८६ अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 06:16:520
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 06:15:110
Report
KJKunal Jamdade
FollowSept 30, 2025 06:03:360
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 30, 2025 06:02:010
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 06:00:250
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 05:48:271
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 30, 2025 05:47:551
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 05:47:422
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 30, 2025 05:47:300
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 30, 2025 05:46:590
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 05:17:390
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 05:17:280
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 05:17:160
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 30, 2025 05:01:230
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 30, 2025 04:47:200
Report