Back
नागपुर कैबिनेट आज: किसानों के नुकसान पर बड़ा फैसला?
AKAMAR KANE
Sept 30, 2025 06:16:52
Nagpur, Maharashtra
2c ला बाईट जोडला आहे
--------*
नागपूर -
बाईट - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री
- राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज आहे, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालाय आणि या पूर्ण दुःखाच्या प्रसंगी सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे राज्यवार आकडेवारी आली आहे, डिटेल पंचनामे यायचे आहेत
- जो काही निर्णय होईल तो पण मंत्रिमंडळाच्या निर्णय बैठकीनंतर कळवण्यात येईल
- आपण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कधीही निकषचा विचार केला नाही, जे निकषात बसणार नसते ते राज्य आपत्ती व्यवस्थापन मधून प्रदान केलं
- आपण शेतकऱ्यांसाठी निकष बदलतो, जे आरोप करत आहेत त्यांनी अशा प्रकारचे कधीही मदत केली नाही
- जे काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राहतील ते मंत्रिमंडळात यावर निर्णय होईल
On निवडणूक युती -
- मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत ते विधानसभा-लोकसभेत एकत्र काम करतात, पण छोट्या निवडणुका येतात त्यावेळी प्रत्येकांना वाटते की निवडणूक लढावी,महायुती महत्त्वाची आहे आणि एखाद दुसरा ठिकाणी अपवाद म्हणून मैत्रीपूर्ण लढत करू
On ज्योती वाघमारे जिल्हाधिकारी -
- प्रत्येकाने संवेदनशीलतेने वागले पाहिजे, आपल्या कुठल्या गोष्टीमुळे सरकारचे प्रतिमा मालिन होणार नाही,प्रतिमा जपली पाहिजे, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीने वागणं महत्त्वाचा आहे, जबाबदारीने वागणं महत्त्वाचा आहे
-
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowSept 30, 2025 08:05:290
Report
JMJAVED MULANI
FollowSept 30, 2025 08:05:210
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 30, 2025 07:48:340
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 30, 2025 07:47:580
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 07:47:360
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 30, 2025 07:35:290
Report
SNSWATI NAIK
FollowSept 30, 2025 07:30:200
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 07:18:390
Report
SNSWATI NAIK
FollowSept 30, 2025 07:18:150
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 30, 2025 07:05:410
Report
SNSWATI NAIK
FollowSept 30, 2025 07:01:520
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 30, 2025 07:01:400
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 30, 2025 07:00:390
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 30, 2025 07:00:310
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 07:00:150
Report