Back
गोंदिया बाजार समिति के सभापति और लिपिक दिड लाख की लाच में पकड़े गए
PTPRAVIN TANDEKAR
Sept 30, 2025 06:00:25
Bhandara, Maharashtra
गोंदिया बाजार समितीच्या सभापती सह लिपिकाला दिड लाखाच्या लाचेसह अटक.... भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई....
Anchor :- गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव उके व बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिड लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना ताब्यात घेतल्याने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांचे खास म्हणून भाऊराव उके यांची ओळख होती. त्यांच्या या कार्यामुळे आमदारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले आणि सभापती उके यांनी तक्रारदाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्त देण्याकरिता अडीच लाख रुपयाची मागणी केली होती... मात्र तक्रारदाराला रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली... तेव्हा वाटाघाटीनंतर दिड लाख रुपये लाच बाजार समितीमधील लिपिक हेमेंद्र पटले मार्फत रक्कम घेतांना पकडण्यात आले असुन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowSept 30, 2025 08:05:290
Report
JMJAVED MULANI
FollowSept 30, 2025 08:05:210
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 30, 2025 07:48:340
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 30, 2025 07:47:580
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 07:47:360
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 30, 2025 07:35:290
Report
SNSWATI NAIK
FollowSept 30, 2025 07:30:200
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 07:18:390
Report
SNSWATI NAIK
FollowSept 30, 2025 07:18:150
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 30, 2025 07:05:410
Report
SNSWATI NAIK
FollowSept 30, 2025 07:01:520
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 30, 2025 07:01:400
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 30, 2025 07:00:390
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 30, 2025 07:00:310
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 07:00:150
Report