Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

सेलू में पुलिस ने तलवारों का अवैध स्टॉक पकड़ा, दो युवकों को गिरफ्तार किया

GDGAJANAN DESHMUKH
Oct 13, 2025 12:52:41
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत अवैधरित्या तलवारींचा साठा करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या दोघा जणांना बेड्या ठोकल्यात. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ तलवारी हस्तगत करून 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. सदर कारवाई सेलू उपविभागातील करजखेडा पुनर्वसन येथे छापा टाकून केलीय.अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये निलेश बनगे आणि गणेश परसे या तरुणांचा सहभाग होता. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Oct 13, 2025 16:17:59
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश अबिटकर बाईट मुद्दे कोल्हापूर शहर विकास कोल्हापूर शहरातील टीडीआरची प्रक्रिया सोपी करणार शहराचे रिंग रोड होण्यासाठी TDR गरजेचं पुढच्या ९० दिवसात शहरातील रिंग रोड पूर्ण करणार शहरातील ओपन स्पेस महानगरपालिका नावावर करून घेण्याची सूचना दिली आहे शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारणा करण्याच्या सूचना ऑन स्पॉट वाढवणार पाणीपुरवठा शिंगणापूर योजनेसाठी तात्काळ २.५० कोटी चां निधी दिला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी २४ तारखेला उपयोजना च प्रेझेंटेशन देणार आहे शहरातील स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी स्वच्छतेची जबाबदारी दिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी सरप्राईज व्हिजित द्यायची आहे रस्त्याचं आराखडा केला आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन जादा निधीची मागणी करणार वर्दळ जास्त असते रस्ते कॉंक्रीटीकरण केल जाणार आहे झालेल्या रस्त्यांची पुढच्या आठ दिवसात कॉलिटी कंट्रोल ची टीम तपासणी करणार आहे चाळीस हजार प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी ड्रोन सर्वे केला जाणार आहे ऑन अधिकारी गांभीर्य जे अधिकारी गांभीर्याने काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासोबतच काम थांबणार नाही याची देखील खबरदारी घ्यायची आहे.. ऑन मंकी पॉक्स राज्यात आढळलेल्या मंकी पॉक्स रुग्णाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे यंत्रणा संबंधित रुग्णापर्यंत पोहोचली आहे सोबतच आवश्यक सर्व घेण्याबातच्या सूचना देखील दिल्या आहेत ऑन आरक्षण सोडत लोकशाही प्रक्रियेत आरक्षण सोडत ही महत्वाची आहे आज जिल्ह्यातील आरक्षण सोडत झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे आता खऱ्या अर्थाने निवडणुकांना सुरुवात झाली जिल्ह्यात महायुती म्हणूनच या निवडणुका लढवू ऑन विरोधक अँड राज ठाकरे आरोप प्रत्यारोप हा निवडणुकांचा एक भाग आहे निवडणुका सुरू होण्याअगोदरच विरोधक गैरसमज पसरवत आहेत राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे पक्षाबाबत निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे आम्ही मात्र विरोधक काय टीका करतात यापेक्षा महायुती म्हणून केलेल्या चांगली काम लोकांपर्यंत नेऊ..
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 13, 2025 15:33:21
Beed, Maharashtra:बीड : ओबीसी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी धनंजय मुंडेने मंत्री छगन भुजबळाचा फोन स्वीकारला. ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर ठाम विरोध करू धनंजय मुंडेंचा इशारा. बीडमध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा थेट इशारा माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी दिला आहे. येत्या 17 तारखेला बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याला ते स्वतः उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाचा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणावर गदा आली तर ठाम विरोध करू, असा आक्रमक पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 13, 2025 15:15:17
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 13, 2025 15:02:39
2
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 13, 2025 15:02:23
Nagpur, Maharashtra:चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले तीन दिवस उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र और आज विदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेत आहेत... सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेल्या 31 हजार कोटीच्या पॅकेजचा लाभ दिवाळीपूर्वी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकाऱ्याला मिळाला पाहिजे, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत काम केलं पाहिजे... तहसीलदार आणि तलाठी फिल्डवर आहेत.. मात्र तरीही कोणताही नुकसान ग्रस्त शेतकरी सुटू नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.. या बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुती ची काय भूमिका राहील याचाही विचार केला जात आहे.. येणाऱ्या निवडणुक्यांमध्ये भाजपला 51 टक्के मतं मिळाली पाहिजे अशी तयारी आहे.. प्रत्येक ठिकाणी महायुतीची तयारी ठेवा, असे सांगितले गेले आहे. मात्र जिथे महायुती होणे शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती संदर्भातल्या सूचना दिल्या आहेत... नुकसान भरपाई लवकर देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे, कुणाची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.. महसूल खातं मदतीसाठी तत्पर आहे.. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांनी नेहमी दिशाभूल केली केली आहे.. काँग्रेसने कधीच मराठा आणि ओबीसींना न्याय दिला नाही.. फक्त त्यांच्यात भांडणे लावली.. आज जे वडेट्टीवार सांगत आहे, त्याचे विपरीत ते जरांगेचे आंदोलनात बोलले होते.. तेव्हा त्यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हटलं होतं.. आता मात्र भूमिका बदलवली आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले.. त्या द्वारे हैदराबाद गॅझेट मध्ये असलेलं कुणबी समाज यांनाच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.. मात्र हे जीआर फक्त चार जिल्ह्यांसाठी असताना तो संपूर्ण राज्यसाठी आहे असं खोटं भास वडेट्टीवार निर्माण करत आहे.. उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना वडेट्टीवार ओबीसी विभागाचे मंत्री असताना तेव्हा ओबीसींचा आरक्षण गेलं होतं, हे विसरू नका.. मी हिंगणाचा प्रकरण पूर्णपणे पाहिलं नाही.. जर यादीत चूक असेल तर प्रशासन ती चूक दूर करेल.. मतदार यादीवर आक्षेप घेणे हे प्रत्येकाचा अधिकार आहे.. आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने तर आधी आक्षेप घेतलं पाहिजे, कारण नंतर त्यांच्याकडून शंका उपस्थित केली जाते... आम्हीही काही ठिकाणी आक्षेप टाकले आहे चुकीच्या मतदार यादीवर निवडणूक होऊ नये अशी आमची भूमिका आहे... कृत्रिम वाळूचा धोरण पूर्णपणे अमलात येण्यासाठी state मध्ये दोन वर्ष लागेल... प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रशर त्‍यासाठी लावावे लागतील.. दुसऱ्या बाजूला नदीतून मिळणारी नैसर्गिक वाळू पावसाळ्याच्या üç महिने बंद असते (30 सप्टेंबर पर्यंत नैसर्गिक वाळू बंद असते..) लवकरच राज्यभरात 500 वाळू घाटांचे लिलाव होणार आहे.. त्यामुळे वाळूचे दर कमी होण्यासाठी आणखी पंधरा ते वीस दिवस लागतील.. पुढील पंधरा दिवसात नैसर्गिक वाळू लोकांना मिळणे सुरू होईल.. यावर्षी जास्त पाऊस आणि जास्त पूर असल्यामुळे नैसर्गिक वाळू मिळत नव्हती...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 13, 2025 14:07:30
Dhule, Maharashtra:धुळे जिले में महाराष्ट्र का पहला मॉंकीपॉक्स रोगी पाया गया है। धुळे के भाऊसाहेब हिरे सरकारी मेडिकल कॉलेज में यह रोगी पाया गया। संक्रमित व्यक्ति सऊदी अरब से 2 अक्टूबर को धुळे आया था। त्वचा के संदर्भ में समस्या होने पर उसे भाऊसाहेब हिरे अस्पताल में दाखिल कराया गया। हिरे मेडिकल कॉलेज में तीन रक्त परीक्षणों में मंकीपॉक्स की पुष्टि होने के बाद सतर्कता बढ़ गई है। पुणे की प्रयोगशाला ने यह रिपोर्ट दी है। राज्य में पहला मंकीपॉक्स रोगी मिलने से स्वास्थ्य तंत्र में हड़कंप मच गया है। रोगी के परिवार के संपर्क में आए दो लोगों की रिपोर्ट निगेटिव आई है। मंकीपॉक्स से संक्रमित रोगी पर धुळे के भाऊसाहेब हिरे अस्पताल में उपचार जारी हैं। रोगी की हालत स्थिर बताई गई है।
2
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 13, 2025 13:15:21
Nagpur, Maharashtra:नागपूर सुधीर मुनगंटीवार, भाजपा नेते. - निवडणुकी अगोदर बैठक है त्यामुळे नाविन्य तुम्हाला वाटत आहे...., पण त्यात काही नाही... रोज वेगवेगळ्या ऑनलाइन बैठका होत असतात... आमच्या बैठका मन जिंकण्याचा दृष्टीने होत आहे... जनतेसाठी काय करू शकतो.... यासाठी काम करत असतो, जनता प्रसाद देईल तो गोड असों की कडू स्वीकारावा लागतो, आणि जनतेच्या हितासाठी पुढे जात काम करत राहावे लागते... - आज बैठकीत निवडणुकीवर चर्चा होईलच... पण आता शेतकरी संकटात आहे, यावर माहिती घेतली जाणार आहे.... 31 हजार 628 कोटींच पॅकेज कस शेतकरी वर्गापर्यंत पोहचवता येईन या दृष्टीने काम करायचे आहे... On दिल्ली अमित शाह बैठक - आम्ही मंत्रिपदासाठी काम करत नाही.. यापुर्वी केले नाही,15 वर्ष सत्ते बाहेर होतो.... सत्ताधारी लोकांनी आम्हाला आमिष दिले पण आम्ही मंत्री होण्यासाठी गेलो नाही...आम्ही विचारासाठी सेवेसाठी काम करतो, मंत्रीपदाची काम करत नाही.. आज उत्तर घेणारा है, जेव्हा उत्तर देणार होईल तेव्हा चांगल उत्तर होईल.... - दिल्लीत झालेली बैठक चांगली आणि ऊर्जा देणारी बैठक होती... गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक अशी सार्वजनिक करत नसते. On कांग्रेस आरोप (हिंदी) - "छोटी सोच आणि पाव की मोच" कधी कॉँग्रेसला पुढे जाऊ देत नाही... संघाचा विचारधारा आक्रमण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेकडून झाला आहे., संघ परवानगी कार्यक्रम घेतो, संघ देशभक्तीच्या विचाराने काम करतो. समर्पण सेवाभाव घेऊन काम करतो.... On धंगेकर आरोप - त्यांचा आरोप काय मला माहित नाही... एका गुंडाच्या बाबतीत मत व्यक्त केलं.... एखादा गुंड असेल त्याची बाजू कुणाला घेता येणार नाही... तुम्ही सत्ताधारी असो ka विरोधक असो....तो गुंड माझ्या पक्षाशी संबंधित असला तरी त्याचा विरोध केला पाहिजे... धंगेकर यांनी गुंडाला विरोध केला भाजपला विरोध केला नाही. On संजय राऊत - विचाराची लढाई असू शकते.. उत्तम आरोग्य असावा उदंड आयुष्य लाभो हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असते,उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना आहे... On दिल्ली वारीची दिल्लीतील राजकीय वर्तुळात कुजबुज ? - आता देवेंद्र फडणवीस येणार आहे... कुठली जबाबदारी देणार आहे तुम्ही देवेंद्रजींना विचारून घ्या तुमच समाधान होईल, माझाही समाधान होईल असं मिश्किल उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले..
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 13, 2025 12:31:09
Satara, Maharashtra:सातारा तालुक्यातील सासपडे येथील १३ वर्षीय अल्पवयीन युवतीच्या हत्या केल्याप्रकरणी राहुल यादव या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी. या मागणीसाठी सातारा शहरात मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आर्या चव्हाण हिच्या मारेकऱ्याला फашीसारखी कठोर शिक्षा व्हावी, तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात yarnेव, अशी मागणी यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी केली. तर मागील वर्षभरापूर्वी झालेल्या आणखी एका युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणात देखील आरोपी राहुल यादव याचाच हात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला असून त्याची देखील सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 12:30:52
Nashik, Maharashtra:Anch -घरामध्ये ब्रॉडबँड लावलेला असेल आणि सातत्याने त्याचा उपयोग घरातील सर्वजण मोबाईल साठी करत असतील तर सावधान... या ब्रॉडबँडच्या माध्यमातून तुमचं बँक अकाउंट पूर्णपणे साफ होऊ शकतो.. जळगाव मधील एका घटनेने व्हाट्सअप चा वापर करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा समोर आलाय Vo 1 हे आहे जळगावातील एक तक्रारदार नीलेश सराफ.... यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप ॲपवर कस्टमर सपोर्टच्या नावाने एक एपीके फाईल आली. ऑटो डाउनलोड सेटिंग चालू असल्यामुळे ही फाईल आपोआप डाउनलोड झाली. या फाईलमुळे सायबर गुन्हेगारांना सराफ यांच्या मोबाईलचा 'ॲक्सेस' मिळाला. एकदा ॲक्सेस मिळताच, त्यांनी सराफ यांच्या खात्यातून एकामागून एक, तब्बल पावणेपाच लाख रुपये काढून घेतले. त्यामुळे खात्यात केवळ किरकोळ रक्कम शिल्लक राहिली. या प्रकरणी जळगावच्या या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Byte 1 अशोक नखाते अप्पर पोलिस अधीक्षक जळगाव GFX मोबाईल वापरतानातुम्हीही तुमच्या व्हॉट्सॲपची 'ऑटो डाउनलोड' सेटिंग बंद करा. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही फाईलवर क्लिक करू नका किंवा ती डाउनलोड करू नका. कायदेशीर कारवाईच्या उदा महापालिका ,RTO चलान,NHI toll कडून वा तत्सम विभागाकडून कुठल्याही नोटीस असलेल्या फाईल उघडू नये उत्सुकता ताणून धरणाऱ्या वा प्रलोभने देणारी आमिषे वा टास्क देणारी पोस्ट टाळाव्यात त्याच्या आहारी जाऊ नये Vo 2 प्रत्येक जण सध्या संवादासाठी व्हाट्सअप चा वापर करतो.. संवाद घरचा असो मित्रांचा असो की ऑफिसचा.. यासाठी सातत्याने व्हाट्सअप चा वापर केला जातो.. यामध्ये बऱ्याच वेळेस ग्रुप मध्ये बिनकामाचा संवाद व्हिडिओ फोटो मोठ्या प्रमाणात येतात.. अनेक ग्रुप्स आपल्याला ऍड करत असतात मात्र हे सर्व टाळण्यासाठी आपण कुठलीही गोष्ट डाऊनलोड करताना whatsapp च्या चॅट सेटिंग मध्ये केवळ वाय-फाय वर डाऊनलोड असे सेट करतो... उद्देश असतो मोबाईलचा डेटा वाचावा...त्यासाठी ऑफिसचा किंवा घरी ब्रॉडबँड असेल तर वायफाय ॲक्सेस घेऊन वापर होतो... इथेच मोठी चूक होतेय सायबर तज्ज्ञांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे Byte 2 तन्मय दीक्षित सायबर तज्ज्ञ Vo 3 महाराष्ट्रभर आणि देशात आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. याचे एक मोठे कारण ठरते आहे आपले दुर्लक्ष ..आता गरज आहे प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 13, 2025 12:20:42
Washim, Maharashtra:वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागां साठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडत काढण्यात आली यावेळी अनेक ठिकाणी कही खुशी कही गम असे चित्र बघायला मिळालं. यात अनुसूचित जातीच्या 11जागांसाठी, अनुसूचित जमाती करिता 4 जागांसाठी तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 23 जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.या आरक्षणात अनेकांच्या मनसूब्यावर पाणी फेरल तर तर दिग्गजांना नवीन पर्याय शोधावे लागणार असल्याचं या आरक्षणातून समोर आलं आहे. त्यामुळे आता जिल्हापरिषद निवडणुकीची खऱ्या अर्थाने रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.आणि त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आता उमेदवार निश्चित करण्यासाठी सज्ज होणार आहेत. वाशिम जिल्हा परिषदेचे 52 जागांसाठी आरक्षण.. अनुसूचित जाती महिला (६ ) पारवा गोवर्धन ब्राम्हणवाडा रिठद डोंगरकिन्ही भामदेवी अनुसूचित जाती सर्वसाधारण (५) अडोळी तोंडगाव उकळीपेन कवठा बु. कंझरा ........ अनुसूचित जमाती महिला..(२) मेडशी किन्हीराजा अनुसूचित जमाती सर्वसाधारण..(२). राजुरा शेंदुरजना ............ ना. मा. प्र. (OBC) महिला..(७) धनज बु. कुपटा कवठळ काजळेश्वर आसेगाव तिवळी कासोळा ना. मा. प्र. (OBC) सर्वसाधारण..(७) काटा पोहा मनभा जऊळका तऱ्हाळा गिरोली गोभणी ...... सर्व साधारण (महिला)...(११) इंझोरी आसोला खुर्द पोहरादेवी शेलू खुर्द पांगरी नवघरे हराळ चिचंबा भर पार्डी टकमोर तामसी अनसिंग वारला ........ सर्वसाधारण ...(१२) उंबर्डा बाजार कामरंगाव धामणी तळप बुद्रुक फुलउंबरी दाभा शिरपूर केनवड वाकद भर जहांगीर वारा जहांगीर कळंबा महाली .
0
comment0
Report
Advertisement
Back to top