Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
फडणवीस की विदर्भ बैठक: किसानों के लिए 31 हजार करोड़ क्षति-भरपाई पैकेज का त्वरित वितरण जरूरी
AKAMAR KANE
Oct 13, 2025 15:02:23
Nagpur, Maharashtra
चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले तीन दिवस उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र और आज विदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेत आहेत... सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेल्या 31 हजार कोटीच्या पॅकेजचा लाभ दिवाळीपूर्वी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकाऱ्याला मिळाला पाहिजे, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत काम केलं पाहिजे... तहसीलदार आणि तलाठी फिल्डवर आहेत.. मात्र तरीही कोणताही नुकसान ग्रस्त शेतकरी सुटू नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.. या बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुती ची काय भूमिका राहील याचाही विचार केला जात आहे.. येणाऱ्या निवडणुक्यांमध्ये भाजपला 51 टक्के मतं मिळाली पाहिजे अशी तयारी आहे.. प्रत्येक ठिकाणी महायुतीची तयारी ठेवा, असे सांगितले गेले आहे. मात्र जिथे महायुती होणे शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती संदर्भातल्या सूचना दिल्या आहेत... नुकसान भरपाई लवकर देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे, कुणाची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.. महसूल खातं मदतीसाठी तत्पर आहे.. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांनी नेहमी दिशाभूल केली केली आहे.. काँग्रेसने कधीच मराठा आणि ओबीसींना न्याय दिला नाही.. फक्त त्यांच्यात भांडणे लावली.. आज जे वडेट्टीवार सांगत आहे, त्याचे विपरीत ते जरांगेचे आंदोलनात बोलले होते.. तेव्हा त्यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हटलं होतं.. आता मात्र भूमिका बदलवली आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले.. त्या द्वारे हैदराबाद गॅझेट मध्ये असलेलं कुणबी समाज यांनाच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.. मात्र हे जीआर फक्त चार जिल्ह्यांसाठी असताना तो संपूर्ण राज्यसाठी आहे असं खोटं भास वडेट्टीवार निर्माण करत आहे.. उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना वडेट्टीवार ओबीसी विभागाचे मंत्री असताना तेव्हा ओबीसींचा आरक्षण गेलं होतं, हे विसरू नका.. मी हिंगणाचा प्रकरण पूर्णपणे पाहिलं नाही.. जर यादीत चूक असेल तर प्रशासन ती चूक दूर करेल.. मतदार यादीवर आक्षेप घेणे हे प्रत्येकाचा अधिकार आहे.. आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने तर आधी आक्षेप घेतलं पाहिजे, कारण नंतर त्यांच्याकडून शंका उपस्थित केली जाते... आम्हीही काही ठिकाणी आक्षेप टाकले आहे चुकीच्या मतदार यादीवर निवडणूक होऊ नये अशी आमची भूमिका आहे... कृत्रिम वाळूचा धोरण पूर्णपणे अमलात येण्यासाठी state मध्ये दोन वर्ष लागेल... प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रशर त्‍यासाठी लावावे लागतील.. दुसऱ्या बाजूला नदीतून मिळणारी नैसर्गिक वाळू पावसाळ्याच्या üç महिने बंद असते (30 सप्टेंबर पर्यंत नैसर्गिक वाळू बंद असते..) लवकरच राज्यभरात 500 वाळू घाटांचे लिलाव होणार आहे.. त्यामुळे वाळूचे दर कमी होण्यासाठी आणखी पंधरा ते वीस दिवस लागतील.. पुढील पंधरा दिवसात नैसर्गिक वाळू लोकांना मिळणे सुरू होईल.. यावर्षी जास्त पाऊस आणि जास्त पूर असल्यामुळे नैसर्गिक वाळू मिळत नव्हती...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Oct 13, 2025 17:16:49
Thane, Maharashtra:भिवंडी के पास मुंबई-नाशिक राजमार्ग पर एक भयावह सड़क दुर्घटना घटी। दुर्घटना में एक युवक की मौके पर ही मौत हो गई; राजमार्ग पर यातायात जाम हो गया। स्थानीय पुलिस ने शव का पोस्टमार्टम के लिए अस्पताल भेज दिया और क्रेन की मदद से क्षतिग्रस्त वाहनों को हटाकर यातायात सुचारू करने के प्रयास शुरू कर दिए हैं। विनोद पाटील (27), जो Kasheli (Kalher) क्षेत्र में अपने रिश्तेदारों के साथ रह रहा था, मूल कर्नाटक का निवासी था और इंजीनियर के रूप में कार्य करता था। वह भिवंडी से मुंबई-नाशिक राजमार्ग पर निंबवली चेकपोस्ट के पास मोटरसाइकिल से जा रहा था कि उसकी मोटरसाइकिल एक ट्रक से टकरा गई, जिससे उसकी मौत हो गई।
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 13, 2025 16:46:16
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Oct 13, 2025 16:31:16
Karjat, Maharashtra:विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू...गावकऱ्यांचा महावितरणविरोधात संताप कर्जत तालुक्यातील कळंबोली येथील विद्युत महावितरण लाईट सबस्टेशन परिसरात अर्जुन मोरेश्वर मिणमिणे (वय ३९) या व्यक्तीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय. मिणमिणे हे झाडांची पाने तोडण्यासाठी गेले असताना झाडाला विद्युत वाहक तार स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अंजप गावातील नागरिकांनी संताप व्यक्त करत मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. घटना घडून तीन तास उलटूनही कोणताही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही, यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणाचा निषेध करत उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन सुरू केले आहे.
3
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 13, 2025 16:31:01
Navi Mumbai, Maharashtra:याआधी राज्य सरकार ने संरक्षित Flamingo पाणथळ क्षेत्र की बिक्री करने का घाट SIDCO ने घातला है, Navi Mumbai शहर के पाणथळ क्षेत्रों को बचाने के लिए पर्यावरणप्रेमी एकजुट हुए हैं। Navi Mumbai International Airport के उद्घाटन के बाद विमानतळ से आठ से दस किलोमीटर दूरी पर Flamingo पक्षियों के अधिवास के मुख्य केंद्र बने DPS जैसे अन्य पाणथळ क्षेत्रों को संरक्षित न रखने का प्रस्ताव SIDCO ने राज्य सरकार को भेजा है, जिसका विरोध पर्यावरणप्रेमियों में तीव्र प्रतिक्रियाएं उठा रहा है। विमानतळ के نام पर तालाब, पाणथळ हिस्सों के भूखंड बेचने की साजिश SIDCO ने रची है। DPS तालाब संरक्षित न रहने पर तालाब में उतरकर आंदोलन करने का संकेत पर्यावरणप्रेमियों ने SIDCO को दिया है.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 13, 2025 16:17:59
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश अबिटकर बाईट मुद्दे कोल्हापूर शहर विकास कोल्हापूर शहरातील टीडीआरची प्रक्रिया सोपी करणार शहराचे रिंग रोड होण्यासाठी TDR गरजेचं पुढच्या ९० दिवसात शहरातील रिंग रोड पूर्ण करणार शहरातील ओपन स्पेस महानगरपालिका नावावर करून घेण्याची सूचना दिली आहे शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारणा करण्याच्या सूचना ऑन स्पॉट वाढवणार पाणीपुरवठा शिंगणापूर योजनेसाठी तात्काळ २.५० कोटी चां निधी दिला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी २४ तारखेला उपयोजना च प्रेझेंटेशन देणार आहे शहरातील स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी स्वच्छतेची जबाबदारी दिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी सरप्राईज व्हिजित द्यायची आहे रस्त्याचं आराखडा केला आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन जादा निधीची मागणी करणार वर्दळ जास्त असते रस्ते कॉंक्रीटीकरण केल जाणार आहे झालेल्या रस्त्यांची पुढच्या आठ दिवसात कॉलिटी कंट्रोल ची टीम तपासणी करणार आहे चाळीस हजार प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी ड्रोन सर्वे केला जाणार आहे ऑन अधिकारी गांभीर्य जे अधिकारी गांभीर्याने काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासोबतच काम थांबणार नाही याची देखील खबरदारी घ्यायची आहे.. ऑन मंकी पॉक्स राज्यात आढळलेल्या मंकी पॉक्स रुग्णाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे यंत्रणा संबंधित रुग्णापर्यंत पोहोचली आहे सोबतच आवश्यक सर्व घेण्याबातच्या सूचना देखील दिल्या आहेत ऑन आरक्षण सोडत लोकशाही प्रक्रियेत आरक्षण सोडत ही महत्वाची आहे आज जिल्ह्यातील आरक्षण सोडत झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे आता खऱ्या अर्थाने निवडणुकांना सुरुवात झाली जिल्ह्यात महायुती म्हणूनच या निवडणुका लढवू ऑन विरोधक अँड राज ठाकरे आरोप प्रत्यारोप हा निवडणुकांचा एक भाग आहे निवडणुका सुरू होण्याअगोदरच विरोधक गैरसमज पसरवत आहेत राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे पक्षाबाबत निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे आम्ही मात्र विरोधक काय टीका करतात यापेक्षा महायुती म्हणून केलेल्या चांगली काम लोकांपर्यंत नेऊ..
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 13, 2025 15:33:21
Beed, Maharashtra:बीड : ओबीसी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी धनंजय मुंडेने मंत्री छगन भुजबळाचा फोन स्वीकारला. ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर ठाम विरोध करू धनंजय मुंडेंचा इशारा. बीडमध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा थेट इशारा माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी दिला आहे. येत्या 17 तारखेला बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याला ते स्वतः उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाचा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणावर गदा आली तर ठाम विरोध करू, असा आक्रमक पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 13, 2025 15:15:17
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 13, 2025 15:02:39
2
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 13, 2025 14:07:30
Dhule, Maharashtra:धुळे जिले में महाराष्ट्र का पहला मॉंकीपॉक्स रोगी पाया गया है। धुळे के भाऊसाहेब हिरे सरकारी मेडिकल कॉलेज में यह रोगी पाया गया। संक्रमित व्यक्ति सऊदी अरब से 2 अक्टूबर को धुळे आया था। त्वचा के संदर्भ में समस्या होने पर उसे भाऊसाहेब हिरे अस्पताल में दाखिल कराया गया। हिरे मेडिकल कॉलेज में तीन रक्त परीक्षणों में मंकीपॉक्स की पुष्टि होने के बाद सतर्कता बढ़ गई है। पुणे की प्रयोगशाला ने यह रिपोर्ट दी है। राज्य में पहला मंकीपॉक्स रोगी मिलने से स्वास्थ्य तंत्र में हड़कंप मच गया है। रोगी के परिवार के संपर्क में आए दो लोगों की रिपोर्ट निगेटिव आई है। मंकीपॉक्स से संक्रमित रोगी पर धुळे के भाऊसाहेब हिरे अस्पताल में उपचार जारी हैं। रोगी की हालत स्थिर बताई गई है।
2
comment0
Report
Advertisement
Back to top