Back
कोल्हापुर में टीडीआर से रिंग रोड 90 दिनों में पूरा करने का लक्ष्य
PNPratap Naik1
Oct 13, 2025 16:17:59
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर
पालकमंत्री प्रकाश अबिटकर बाईट मुद्दे
कोल्हापूर शहर विकास
कोल्हापूर शहरातील टीडीआरची प्रक्रिया सोपी करणार
शहराचे रिंग रोड होण्यासाठी TDR गरजेचं
पुढच्या ९० दिवसात शहरातील रिंग रोड पूर्ण करणार
शहरातील ओपन स्पेस महानगरपालिका नावावर करून घेण्याची सूचना दिली आहे
शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारणा करण्याच्या सूचना
ऑन स्पॉट वाढवणार
पाणीपुरवठा शिंगणापूर योजनेसाठी तात्काळ २.५० कोटी चां निधी दिला
पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी २४ तारखेला उपयोजना च प्रेझेंटेशन देणार आहे
शहरातील स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी
स्वच्छतेची जबाबदारी दिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी सरप्राईज व्हिजित द्यायची आहे
रस्त्याचं आराखडा केला आहे
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन जादा निधीची मागणी करणार
वर्दळ जास्त असते रस्ते कॉंक्रीटीकरण केल जाणार आहे
झालेल्या रस्त्यांची पुढच्या आठ दिवसात कॉलिटी कंट्रोल ची टीम तपासणी करणार आहे
चाळीस हजार प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी ड्रोन सर्वे केला जाणार आहे
ऑन अधिकारी गांभीर्य
जे अधिकारी गांभीर्याने काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासोबतच काम थांबणार नाही याची देखील खबरदारी घ्यायची आहे..
ऑन मंकी पॉक्स
राज्यात आढळलेल्या मंकी पॉक्स रुग्णाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे
यंत्रणा संबंधित रुग्णापर्यंत पोहोचली आहे
सोबतच आवश्यक सर्व घेण्याबातच्या सूचना देखील दिल्या आहेत
ऑन आरक्षण सोडत
लोकशाही प्रक्रियेत आरक्षण सोडत ही महत्वाची आहे
आज जिल्ह्यातील आरक्षण सोडत झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे
आता खऱ्या अर्थाने निवडणुकांना सुरुवात झाली
जिल्ह्यात महायुती म्हणूनच या निवडणुका लढवू
ऑन विरोधक अँड राज ठाकरे
आरोप प्रत्यारोप हा निवडणुकांचा एक भाग आहे
निवडणुका सुरू होण्याअगोदरच विरोधक गैरसमज पसरवत आहेत
राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे
पक्षाबाबत निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे
आम्ही मात्र विरोधक काय टीका करतात यापेक्षा महायुती म्हणून केलेल्या चांगली काम लोकांपर्यंत नेऊ..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 13, 2025 18:01:470
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 13, 2025 17:16:490
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 13, 2025 16:46:160
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowOct 13, 2025 16:31:163
Report
SNSWATI NAIK
FollowOct 13, 2025 16:31:010
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 13, 2025 15:33:210
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 13, 2025 15:15:170
Report
JMJAVED MULANI
FollowOct 13, 2025 15:02:392
Report
AKAMAR KANE
FollowOct 13, 2025 15:02:230
Report
PKPramod Kumar Gour
FollowOct 13, 2025 14:30:240
Report
RSRAJEEV SHARMA
FollowOct 13, 2025 14:30:150
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 13, 2025 14:07:302
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 13, 2025 13:35:360
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 13, 2025 13:18:110
Report