Back
वसई अंबाडी रेल्वे उड्डाणपुल पर टेम्पो में आग के धुएँ से ट्रैफिक बाधित
PTPRATHAMESH TAWADE
Mar 10, 2026 14:00:51
Vasai-Virar, Maharashtra
वसई अंबाडी रेल्वे उड्डाणपुलावर भर राहदारीत टेम्पो नादुरुस्त
वसई पुर्व पश्चिम अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावर मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास एक आयशर टेम्पो भर रस्त्यात बिघाड झाल्याने जागीच थांबल्याची घटना घडली. ऐन राहदاريच्या सुमारास पूर्वेकडून पश्चिमेकडे उड्डाणपुलावरुन येत असताना आयशर टेम्पोच्या सायलेंसरमधून मोठ्या प्रमाणात पांढ-या रंगाचा धुरी येऊ लागल्याने ड्रायव्हरने टेम्पो जागीच थांबवला. मात्र टेम्पो काही केल्या बंद करायचा प्रयत्न करुनही तो बंद होत नव्हता. उड्डाणपुलावर मोठा पांढरा धुर जमा झाल्याने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या वेळी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत टेम्पोचे डोनेट खोलून बॅटरीच्या वायर तोंडुन काढल्यानंतरच टेम्पोची घरघर बंद झाली आणी धुरी येणे बंद झाले. या घटनेनंतर काही काळ लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. वाहनाला आग लागल्यामुळे काही जणांनी अग्निशमन दलाच्या आपत्कालीन नंबरवर देखील काॅल करायचा प्रयत्न केला. काही टेम्पोला आग लागली नसल्याचे लक्षात येताच नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 14:16:080
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 10, 2026 13:46:300
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 13:34:500
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 13:21:090
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 13:18:400
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 13:16:250
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 10, 2026 13:16:140
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 12:37:210
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 10, 2026 12:35:100
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 10, 2026 12:00:460
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 11:55:590
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 10, 2026 11:45:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 10, 2026 11:37:110
Report