Back
विरार में स्प्रे से हत्या, पानी भरने विवाद के बाद उमेश पवार की मौत
PTPRATHAMESH TAWADE
Nov 19, 2025 12:34:07
Virar, Maharashtra
झुरळं मारण्याचा (हिट) स्प्रे मुळे ५७ वर्षीय इसमाचा मृत्यू
विरार पश्चिम जे पी नगर येथील १५ नंबर इमारतीमधील घटना
पाणी भरण्यावरून शेजारील महिलेसोबत झाला होता वाद
भांडणात महिलेने स्प्रे तोंडावर मारल्यामुळे उमेश पवार यांचा मृत्यू झाला आहे...
अर्णाळा पोलिसांनी आरोपी महिला कुंदा उतेकर हिला अटक केली आहे...
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा तिच्यावर दाखल केला आहे...
अँकर - विरारमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. झुरळं मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रेमुळे एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना विरार पश्चिम येथील जे.पी. नगरमधील १५ नंबर इमारतीत घडली आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, उमेश पवार असे मृत इसमाचे नाव असून त्यांचा शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद चांगलाच चिघळला आणि संतापाच्या भरात संबंधित महिलेनं घरात असलेला झुरळं मारण्याचा स्प्रे थेट उमेश पवार यांच्या तोंडावर मारला. स्प्रेचा तीव्र परिणाम झाल्याने पवार यांची प्रकृती काही क्षणांतच बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची माहिती मिळताच अर्णाळा पोलिसांनी आरोपी महिला कुंदा उतेकर हिला ताब्यात घेतलं आहे. तिच्यावर सदोष खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे...
बाईट- निर्मला उमेश पवार, पत्नी.
138
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 19, 2025 13:49:400
Report
SKShubham Koli
FollowNov 19, 2025 13:37:3541
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 19, 2025 12:47:07168
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 12:33:27173
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 19, 2025 12:31:32152
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 12:21:1472
Report
ABATISH BHOIR
FollowNov 19, 2025 12:20:59188
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 19, 2025 12:19:33166
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 12:03:53149
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 11:51:0936
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 19, 2025 11:50:3883
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 19, 2025 11:36:28157
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 11:26:4083
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 19, 2025 11:25:06115
Report