Back
धाराशिव में पाटील-निंबाळकर संघर्ष फिर गरम, ओमराजे पर खुला चैलेंज
DPdnyaneshwar patange
Dec 22, 2025 08:53:53
Dharashiv, Maharashtra
धाराशिवमध्ये पाटील आणि निंबाळकर कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा उफळून आलाय. नगरपरिषद निवडणुकीतील यशानंतर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना थेट ओपन चॅलेंज दिलं आहे. “जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष निवडून आणणार… धमक असेल तर उबाठाचा अध्यक्ष निवडून आणा,” असं आव्हान मल्हार पाटलांनी दिलंय.
नगरपरिषद निकालानंतर धाराशिवचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय. जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष निवडून आणणार असल्याचं सांगत, “धमक असेल तर उबाठाचा अध्यक्ष निवडून आणा,” असा थेट टोला मल्हार पाटलांनी लगावला. लोकसभा निवडणुकीत आई अर्चना पाटील यांच्या पराभवावर भाष्य करत, “लाटेवर निवडून आल्याचा राक्षसी आनंद होता, तो माज लोकांनी उतरवला,” असं म्हणत त्यांनी खासदारांवर निशाणा साधला. या टिकेनंतर धाराशिवमध्ये पाटील–निंबाळकर संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 22, 2025 10:21:290
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 22, 2025 10:12:210
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 10:10:140
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 22, 2025 10:06:380
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 22, 2025 09:55:100
Report
KJKunal Jamdade
FollowDec 22, 2025 09:47:130
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 09:39:350
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 22, 2025 09:38:580
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 22, 2025 09:24:210
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 22, 2025 09:11:530
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 22, 2025 09:03:220
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 22, 2025 09:00:220
Report
MAMILIND ANDE
FollowDec 22, 2025 08:47:210
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 22, 2025 08:32:420
Report