Back
कळंब में दो गुटों के बीच दगड़फेक, 10 से जख्मी; पुलिस ने नियंत्रण संभाला
DPdnyaneshwar patange
Mar 11, 2026 03:49:47
Dharashiv, Maharashtra
धाराशिव
कळंब शहरात दोन गटांत तुफान दगडफेक; १० हून अधिक जखमी
किरकोळ वादातून हाणामारी;शहरात तणावाचे वातावरण
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान दगडफेक आणि हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राञी उशिरा हा प्रकार घडला असून या घटनेत दहा हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच चिघळला आणि दोन्ही गटांतील तरुण आमने सामने येत एकमेकांवर दगडफेक करू लागले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उचला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरा कैद केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 11, 2026 05:06:140
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 11, 2026 04:16:070
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 03:49:060
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 11, 2026 03:48:560
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 11, 2026 03:47:530
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 03:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 11, 2026 03:34:320
Report
KJKunal Jamdade
FollowMar 11, 2026 03:31:320
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 11, 2026 03:31:060
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 03:30:480
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 03:30:210
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 03:30:130
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 03:16:240
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 03:16:110
Report