Back
अमरावती में गैस सिलेंडर की कमी, एजेंसी के सामने ग्राहकों की लंबी कतारें
ADANIRUDHA DAWALE
Mar 11, 2026 03:48:56
Amravati, Maharashtra
अमरावतीत गॅस सिलेंडरचा तुटवडा; गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा, शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा
अँकर :- आखाती देशातील युद्धाचा फटका आता भारतातील नागरिकांनाही बसताना दिसत आहे. अमरावती शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून शहरात गॅस एजन्सींना कमी प्रमाणात सिलेंडर पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वेळेवर सिलेंडर घरी पोहोचत नसल्याने ग्राहक थेट आता गॅस एजन्सी समोरच सिलेंडर घेऊन मागणी करत आहे. सिलेंडर साठी ग्राहकाने मोठ्या प्रमाणात रांग लावल्याचे चित्र sध्या अमरावती शहरात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने ग्राहकांची मात्र तारांबळ उडत आहे सोबतच गॅस एजन्सी धारकांनाही ग्राहकांच्या रोशाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बाईट :- गॅस एजन्सी मॅनेजर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 11, 2026 05:06:140
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 11, 2026 04:16:070
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 11, 2026 03:49:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 03:49:060
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 11, 2026 03:47:530
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 03:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 11, 2026 03:34:320
Report
KJKunal Jamdade
FollowMar 11, 2026 03:31:320
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 11, 2026 03:31:060
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 03:30:480
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 03:30:210
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 03:30:130
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 03:16:240
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 03:16:110
Report