Back
नासिक के सटाणा में बाघ के खतरे: एक वासरू की मौत, किसान भयग्रस्त
VNVishal Nagesh More
Dec 26, 2025 05:46:27
Malegaon, Maharashtra
- नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पिंपळदर येथे बिबट्याचा हल्ला
- हल्ल्यात एक वासरू ठार, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
आज सकाळी नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पिंपळदर येथे बिबट्याने हल्ला करत एक वासरू ठार केले आहे. पिंपळदर येथील शेतकरी पोपट बुधा बोरसे यांच्या स्वतःच्या शेतात एक गाय व दोन वर्षाचे वासरू एका पत्र्याच्या शेड मध्ये बांधलेले असतात. आज सकाळी पोपट बोरसे हे शेतात गेले असता त्यांना वासरू जागेवर नसल्याचे लक्षात आले, त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता तांना वासरू बाजूचे शेतकरी सुनील पवार यांच्या डाळिंबाच्या बागेत अर्धवट खाललेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तत्काळ पंचनामा केला. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळदर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून दिवसाडवळ्या सुद्धा बिबट्याचे दर्शन होत आहे. या बिबट्यांना पकडण्यासाठी शेतकऱ्यांकडून वारंवार पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली जाते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 26, 2025 07:36:370
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 07:00:160
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 26, 2025 06:55:270
Report
ABATISH BHOIR
FollowDec 26, 2025 06:54:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 06:53:590
Report
PNPratap Naik1
FollowDec 26, 2025 06:32:130
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 26, 2025 06:15:380
Report
AKAMAR KANE
FollowDec 26, 2025 06:03:130
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 26, 2025 06:00:260
Report
AKAMAR KANE
FollowDec 26, 2025 05:17:040
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 26, 2025 05:16:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 26, 2025 04:49:330
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 26, 2025 04:46:500
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 26, 2025 04:46:380
Report