Back
शिवनिका संस्थान के सत्ता-संघर्ष: खरात परिवार और महिला आयोग अध्यक्ष की भूमिका सामने
YKYOGESH KHARE
Mar 19, 2026 05:17:56
Nashik, Maharashtra
अँकर - कैप्टन अशोक खरातच्या शिवनिक संस्थानची स्थापना झाल्यानंतर सिन्नर तालुक्यातील व काही बाहेर जिल्ह्यातील प्रतिष्ठित या संस्थानचे संचालक होते मात्र दोन वर्षापूर्वी तिन संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते, राजीनाम्याचे कारण अस्पष्ट होते मात्र तेव्हाच संस्थानमध्ये काहीतरी गडबड असल्याची चर्चा सुरू झाली होती. नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आल्यानंतर खरात यांच्या पत्नीला सरचिटणीस बनविण्यात आले होते. विशेष म्हणजे नविन ट्रस्टमध्ये काही जुने संचालक कायम ठेवण्यात आले होते यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाही समावेश होता. एकंदरीतच काय तर महिलांचे शोषण करणाऱ्या हायप्रोफाईल खरातच्या शिवनिका संस्थानच्या जून्या आणि नव्या अशा दोन्ही कार्यकारणीत रुपाली चाकणकर यांचा सहभाग असल्याचं आता समोर आलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 19, 2026 06:33:110
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 06:05:361058
Report
SNSWATI NAIK
FollowMar 19, 2026 06:02:12890
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 06:00:38908
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 19, 2026 05:50:42974
Report
KPKAILAS PURI
FollowMar 19, 2026 05:48:361051
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 19, 2026 05:33:271050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 19, 2026 05:33:16957
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 05:33:011071
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 05:16:081053
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 05:02:451004
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:47:441015
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:33:511023
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 19, 2026 04:31:461068
Report