Back
नांदेड के एक मेडिकल स्टोर से डॉक्टर की चिट्ठी के बिना 1600 pregabalin कैप्सूल जब्त
SMSATISH MOHITE
Mar 19, 2026 04:31:46
Nanded, Maharashtra
आजारावर उपचारासाठी असणाऱ्या गोळ्यांचा वापर चक्क नशेसाठी केला जातोय. अश्या गोळ्या डाक्टरांच्या चिठ्ठी शिवाय देणाऱ्या मेडिकलवर पोलिसांनी नांदेडमध्ये कारवाई केली. नांदेड शहरातील राज कॉर्नर येथील एका औषधी दुकानातून पोलीसांनी 1600 गोळ्या जप्त केल्या. जय हनुमान मेडिकल येथे ह्या गोळ्या विक्री केल्या जात असल्याची गोपनीय माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळाली. पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा लावला. पोलीसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाने नशेनाची दहा गोळ्या मागितल्या. डॉक्टरांची चिट्टी नसतांना मेडिकल चालकाने त्याला pregabalin capsules या गोळ्या दिल्या. या गोळ्याचा वापर नशेसाठी केला जात असल्याच पोलिसांनी सांगितलं. या मेडिकल मध्ये 1600 गोळ्यांचा साठा पोलिसाना आढळला. गोळ्या खरेदीची कुठलीही रितसर पावती मेडिकल चालकाकडे नव्हती. त्यामुळे मेडिकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 19, 2026 05:33:270
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 19, 2026 05:33:160
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 05:33:010
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 19, 2026 05:17:56747
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 05:16:08674
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 05:02:45978
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:47:44969
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:33:51995
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:30:331054
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 04:20:331052
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 19, 2026 04:19:57973
Report
ABATISH BHOIR
FollowMar 19, 2026 04:19:441093
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:18:361062
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 19, 2026 04:16:491074
Report