Back
नाशिक नगर निगम ने राजस्व बढ़ाने के लिए 15% विज्ञापन शुल्क बढ़ाने का प्रस्ताव रखा
SGSagar Gaikwad
Mar 06, 2026 03:01:04
Nashik, Maharashtra
नाशिक महानगरपालिकेने केली जाहिरात करात 15 टक्क्यांची वाढ
अँकर
नाशिक महानगरपालिकेने 2026 27 आर्थिक वर्षासाठी 3,011 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून महसुली खर्च वाढल्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी जाहिरात करत 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांड्यात आला आहे नासिक महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या तुलनेत महसुली खर्च 75% पेक्षा अधिक झाला आहे यामुळे उत्पन्न वाढीसाठी एक एप्रिल पासून जाहिरात करत 15% वाढ प्रस्तावित केली आहे हा अर्थसंकल्प. स्थायी समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांच्याकडे सादर करण्यात आला असून या प्रस्तावावर चर्चा होऊन आज मंजुरी दिली जाऊ शकते महापालिकेच्या अर्थसंकल्पात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा समावेश नसून मोठे नवे प्रकल्प प्रस्तावित नसले तरी काही सेवा संबंधित विभागांना वाढीव निधी देखील देण्यात आला आहे या कारणांमुळे महानगरपालिकेच्या महसुली खर्च वाढ झाली असून उत्पन्न वाढीसाठी जाहिरात करत 15 टक्के वाढ करण्यात आली आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 04:30:570
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 06, 2026 04:20:560
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 04:02:150
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 04:02:000
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 06, 2026 04:00:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:45:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 03:35:030
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:34:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:17:480
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 03:17:270
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 06, 2026 03:04:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:04:060
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:03:420
Report
AKAMAR KANE
FollowMar 06, 2026 03:03:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:02:210
Report